गावठी vlogger -nick saraf

गावठी vlogger -nick saraf गावठी vlog .🌾
मीत्रानो फॉलो नक्की करा😇

01/10/2026

Dhanani Motors – Palghar ते Wada पर्यंत तुमच्या सेवेत 🏍️🔥

📍 Palghar: 9225557860 / 02525-253958
📍 Talasari: 9112281665
📍 Dahanu: 9096572117
📍 Kasa: 7558248489
📍 Wada: 8149993300

29/09/2026

☕✨ Palghar मध्ये एकदा नक्की ट्राय करायला हवं असं ठिकाण! 😍

🍜 Chinese | 🍔 Burgers | 🍕 Pizza & More
मस्त टेस्ट, chill vibe आणि मित्रांसोबत time spend करण्यासाठी perfect spot! ❤️

📍 Sunbless Cafe, Palghar
📞 +91 99235 45459

मित्रांना Tag करा आणि हा Reel Share करा! 🔥

26/09/2026

🐔🌿 खरी गावठी चव अनुभवायची असेल तर Kuki Agro Farms ला नक्की भेट द्या! 😋🔥

📍 खारेखुरण रोड, पालघर
📞 9225089405

🐓 गावठी चिकन | 🌿 Farm Fresh | ❤️ अस्सल चव

19/09/2026

🐔🔥 गावठी कोंबड्यांचा अस्सल स्वाद… आता पालघरमध्ये! 🌾❤️

खऱ्या गावठी कोंबड्यांची चव आणि दर्जा अनुभवायचा असेल तर एकदा नक्की भेट द्या! 😋🐓

📍 Kuki Agri Farm – खरेखुरान रोड, पालघर
📞 ऑर्डरसाठी संपर्क: +91 96196 46861

गावठी चव म्हणजे गावठीच! ❤️‍🔥🐔

17/09/2026
15/09/2026

🍎 Fresh Fruit Mart – Palghar 🍓

ताजे, रसाळ आणि फ्रेश फळं हवी असतील तर एकदा नक्की भेट द्या! 😍✨
घरासाठी असो किंवा कोणाला फ्रूट बास्केट/गिफ्ट द्यायचं असेल — इथे मस्त पर्याय मिळतील. 🍇🍎🍊🍉

📍 पत्ता: Palghar, IDBI Bank च्या बाजूला
📞 संपर्क: +91 87675 16495

👉 Freshness ची खात्री, चवीची मजा! ❤️🍓

13/09/2026

✨ Perfect Electronics — Boisar
📞 9637441244 / 9665205887

11/09/2026

“6 तारखेला शुंभ मंगल रिसॉर्टमध्ये पार पडलेल्या ‘पलघर क्रिएटर्स अँड ऑडियन्स मीटअप 2026’ मध्ये मोठे-छोटे सगळे क्रिएटर्स एकत्र आले. नवीन क्रिएटर्सना प्रेरणा, प्रश्नांची उत्तरं, आणि ऑडियन्सशी थेट संवाद यांचा छान मिलाफ झाला. तुमच्या सपोर्टमुळे, या कार्यक्रमाने खूप मोटिवेशन, मजा, आणि शिकण्यासारखं भरपूर दिलं. आणि हो, पुढचं मीटअप अजून ‘जोरदार’ करूया!”

09/09/2026

❤️ हा Meetup फक्त आमचा नव्हता… हा आपल्या सगळ्यांचा होता! ❤️

हा Meetup successful करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली, Sponsorship दिलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला त्या प्रत्येक Sponsor आणि Supporter चे मनापासून आभार! 🙏❤️

तुमच्या support मुळेच हा दिवस इतका खास आणि अविस्मरणीय झाला. 🫶✨

ज्यांनी साथ दिली, त्यांची नावं घेणं ही आमची जबाबदारी आहे. ❤️

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!
आपली साथ अशीच कायम राहू द्या. ❤️🔥

Address

Panvel

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गावठी vlogger -nick saraf posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share