02/10/2026
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी CJP चे ‘जेल भरो’; आज शिवाजी पार्कवर आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टी (CJP) कडून आज, २ ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्क येथे ‘जेल भरो आंदोलन’ पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व CJP संस्थापक अभिजीत दिपके करणार आहेत.
#अभिजीतदिपके #ज्ञानेशकुमार #जेलभरोआंदोलन #शिवाजीपार्क #मुंबई