Yashaswini Groups

Yashaswini Groups PR, Branding And eventmanagment company...
To Get More Info. - 8975614321 / 8237158889
(16)

“जनतेच्या सेवेतून विकासाकडे…श्री. मनोज पार्श्वनाथराव चोभारकर.”
22/12/2025

“जनतेच्या सेवेतून विकासाकडे…
श्री. मनोज पार्श्वनाथराव चोभारकर.”

22/12/2025

“प्रभाग ०९ साठी अनुभव, विश्वास आणि विकासाची खात्री…
आपले काका – आपल्या जबाबदार प्रतिनिधित्वासाठी.”

प्रचारासाठी भोंगा कशाला❌आम्ही करू तुमचा डिजिटल प्रचार पोहचवू तुम्हाला जनतेच्या प्रत्येक घराघरात, मनामनात...✊🏻✅👥तुम्ही फक...
08/11/2025

प्रचारासाठी भोंगा कशाला❌आम्ही करू तुमचा डिजिटल प्रचार पोहचवू तुम्हाला जनतेच्या प्रत्येक घराघरात, मनामनात...✊🏻✅

👥तुम्ही फक्त जनसंपर्क वाढवा, बाकी आमच्यावर सोपवा..!

POLITICAL PR & ELECTION CAMPAIGING
SERVICES🙋🏻‍♂️

📌Door To Door Pamphlets And Brochures Dispatch.
📌Give Important Information To People About You/Your Firm.
📌Branding.
📌Graphics Design.
📌Photoshoot
📌Reels/Video Editing
📌Audio & Video.
📌Manual Calling
📌Whatsapp Bulk SMS.
📌Documentary.

All Types Of Social Media Handling. And Many More...

⚜️YASHASWINI GROUPS⚜️

📍(PR/Branding & Advertising company) +91 823715 8889,+917020597364

💻[email protected]
🤳🏻Follow.-

'सप्तसूर प्रोडक्शन' प्रस्तुत, साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष निर्मित  'ब्रेकअप' या वेब सिरीजचा पहिला एपिसोड Sapts...
26/10/2025

'सप्तसूर प्रोडक्शन' प्रस्तुत, साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष निर्मित 'ब्रेकअप' या वेब सिरीजचा पहिला एपिसोड Saptsur Music या युट्यूब चॅनेलवर आलेला आहे, नक्की पाहा, कसा वाटला आम्हाला Comments मधून कळवा.

:
🖇️: https://youtu.be/pjJlhlIvQ3k?si=v__FOWoowWfEHUgX

निर्माते : साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष
कथा : महेंद्र पाटील
कलाकार : निरज नेरुरकर, श्वेता सकपाळ, रुची कुंभार, वॉल्टर डिसुझा, श्रेयस वैद्य, बीना राजाध्यक्ष, सुनिल जाधव
दिग्दर्शन - सिनेमॅटोग्राफी : किरण जाधव
एडिट - साऊंड : नितिन पेडणेकर
प्रोडक्शन हेड : अदिती दांडेकर, संजय खैरनार
कलरिस्ट : रोहन धारगळकर

चॅनेलला सबस्क्राईब करुन तयार राहा
YouTube-:
https://youtu.be/YMd-7KuVc4g?si=obz4zMz8gn_ga4wg

Facebook:-https://www.facebook.com/share/p/19cXgHnYA8/

Instagram:-https://www.instagram.com/saptsurmusic?igsh=MWR4YTg4Z2NwZmVlbg==

Marketing partner

Watch Episode 1 of the New Marathi web series "Break Up | ब्रेकअप, starring Niraj Nerurkar, Shweta Sakpal, Ruchi Kumbhar, Walter D'souza, Shreyas Vaidya, Sun...

🪔बलीप्रतिपदा दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨स्नेह, प्रेम, आनंद आणि समृद्धीने उजळो तुमचं जीवन 💫एक नवा आरंभ, एक नव...
23/10/2025

🪔बलीप्रतिपदा दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
स्नेह, प्रेम, आनंद आणि समृद्धीने उजळो तुमचं जीवन 💫
एक नवा आरंभ, एक नवी ऊर्जा, आणि आनंदाने भरलेलं वर्ष पुढे येवो! 🌸💛

#दीपावलीपाडवा #बलीप्रतिपदा

समृद्धी यावी सोनपावली, उधळणं व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा व्हावी हर्षाची...✨💞लक्ष्मी पुजन निमित्त आपणास...
23/10/2025

समृद्धी यावी सोनपावली, उधळणं व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा व्हावी हर्षाची...✨💞

लक्ष्मी पुजन निमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! 🙏🏻🌷✨

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची आणिभरभर...
17/10/2025

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची आणि
भरभराटीची जावो 🌺🙏🏻🙏🏻

धनत्रयोदशी सर्व नागरिकांना खुप खुप शुभेच्छा...🙏🏻🙏🏻

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची.. 🌺💫वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!🙏🏻🙏...
16/10/2025

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची.. 🌺💫

वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!🙏🏻🙏🏻

आपल्या आयुष्यात आलेला कडवटपणा घालवण्यासाठी सुध्दा मीठा सारख्या माणसांची गरज असते...तुमची उत्सुकता वाढवण्यासाठी घेऊन आलोय...
16/10/2025

आपल्या आयुष्यात आलेला कडवटपणा घालवण्यासाठी सुध्दा मीठा सारख्या माणसांची गरज असते...
तुमची उत्सुकता वाढवण्यासाठी घेऊन आलोय 'सप्तसूर प्रोडक्शन' प्रस्तुत 'ब्रेकअप' या वेब सिरीजचा टीझर

:
🖇️: https://youtu.be/Z_D0eWU0SJU?si=73yxDsId6bW_2WvH

निर्माते : साईनाथ राजाध्यक्ष, बीना राजाध्यक्ष
कथा : महेंद्र पाटील
कलाकार : निरज नेरुरकर, श्वेता सकपाळ, रुची कुंभार, वॉल्टर डिसुझा, श्रेयस वैद्य, सुनिल जाधव, बीना राजाध्यक्ष
दिग्दर्शन - सिनेमॅटोग्राफी : किरण जाधव
एडिट - साऊंड : नितिन पेडणेकर
प्रोडक्शन हेड : अदिती दांडेकर, संजय खैरनार
कलरिस्ट : रोहन धारगळकर

Marketing by Yashaswini Groups

Watch Official Teaser of the upcoming Marathi web series "Break Up | ब्रेकअप, starring Niraj Nerurkar, Shweta Sakpal, Ruchi Kumbhar, Walter D'souza, Shreyas ...

नव्या जोडीच्या प्रेमाचं नवीन गाणं... "तुझ्या नजरेचा दिवाना"  'सप्तसूर म्युझिक' आणि 'तू कल्लाकार म्युझिक' प्रस्तुत 'तुझ्य...
05/10/2025

नव्या जोडीच्या प्रेमाचं नवीन गाणं... "तुझ्या नजरेचा दिवाना"



'सप्तसूर म्युझिक' आणि 'तू कल्लाकार म्युझिक' प्रस्तुत 'तुझ्या नजरेचा दिवाना' हे नवीन गाणं लवकरच येतंय सप्तसूर म्युझिक या युट्युब चॅनेलवर आणि या गाण्यात झळकणार शुभांगी गायकवाड आणि अमृत पाटील ही नवीन जोडी

चॅनेलला सबस्क्राईब करुन तयार राहा

YouTube-:
https://youtu.be/YMd-7KuVc4g?si=obz4zMz8gn_ga4wg

Facebook:-https://www.facebook.com/share/p/19cXgHnYA8/

Instagram:-https://www.instagram.com/saptsurmusic?igsh=MWR4YTg4Z2NwZmVlbg==

Marketing by
Yashaswini Groups

Address

In Fornt Of Shri Shivaji Maharaj Low College Wasmat Road Parbhani
Parbhani
431401

Telephone

+918975614321

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashaswini Groups posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yashaswini Groups:

Share