CompuTronic Coaching Classes Parbhani

CompuTronic Coaching Classes Parbhani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CompuTronic Coaching Classes Parbhani, Advertising/Marketing, कारेगाव रोड व जुना पेडगाव रोड Parbhani, Parbhani.

Computer Science is a Bifocal Subject in 11th & 12th Science Stream, from last 13 Years We are imparting Knowledge of computer science in our Parbhani District.

21/04/2023
शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे.जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.माझ्या तमाम गुरुज...
05/09/2022

शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.
शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे.
जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.
माझ्या तमाम गुरुजनांना व तमाम सहकारी शिक्षकांना
शिक्षकदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
15/08/2022

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु म्हणजे .....कोळशातून सोने निर्माण करणारी खाणचिखलातून मूर्ती घडविणारा मूर्तीकारदगडातून शिल्प तयार करणारा शिल्पकार आण...
13/07/2022

गुरु म्हणजे .....
कोळशातून सोने निर्माण करणारी खाण
चिखलातून मूर्ती घडविणारा मूर्तीकार
दगडातून शिल्प तयार करणारा शिल्पकार
आणि वेळप्रसंगी आईबापापरी बनणारा आधार

#गुरू #पौर्णिमेच्या #आपणास #हार्दिक #शुभेच्छा

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरु...
14/04/2022

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

सोनेरी पहाट,उंच गुढीचा थाट..आनंदाची उधळण,अन सुखांची बरसात..दिवस सोनेरी,नव्या वर्षाची सुरुवात..नव वर्ष आणि गुढीपाडव्याच्य...
02/04/2022

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
नव वर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा!

भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,प्रजासत्ताक दिवस स...
25/01/2022

भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Address

कारेगाव रोड व जुना पेडगाव रोड Parbhani
Parbhani
431401

Telephone

+919420114282

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CompuTronic Coaching Classes Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CompuTronic Coaching Classes Parbhani:

Share