28/10/2020
🌴🌴🌱🌱🌱🌿🌿🌿🌳🌳
*बियाण्या चे दर आणि माहिती*
*K.D.G0AT FARM & SEEDS*
खालील दर प्रति किल्लो चे आहेत
तुम्हाला आमच्या कड़े सर्वे प्रकारचे #चारा #बियाने #परभणी, #नांदेड, #लातूर, #बीड, # उस्मानाबाद, # जालना, तसेच महाराष्ट्रातील ईतर जिल्ह्यात #पोस्टने_किंवा_ST_पार्सेल ने #घर पोहच मिळतील.
*🌿बियाणे पाहिजे आसल्यास ग्रुप मध्ये मेसेज न करता सरळ काॅल करावा🌿*
*खात्रीचे सुधारीत बियाने स्वस्त दरा मध्ये मिळेल .*
🍀 *हादगा*= *900₹* प्रती किलो
हे झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात
1किलो हादगा बियाण्या मध्ये 14 गुंठे रान होते
तीन तीन दिवसांच्या अंतराने जो पर्यंत पालवा फुटून वरती येत नाही तो पर्यंत पाणी देणे व नंतर जमीनेच्या आवश्यकते नुसार पाणी देणे
वय 5 से 8 वर्ष
🍀 *दशरथ घास* = *1000₹* प्रती किलो *(लागवड- उन्हाळा व पावसाळा)*
प्रथम कापणी 60 दिवसने व नंतर रेग्युलर कापणी 34 ते 40 दिवसात होते.1 किलो बियाण्या मध्ये 4 गुंठे क्षेत्र होते व 3 वर्ष चार टिकतो नंतर विरळ होतो काळजी घेतल्यास 4 ते 5 वर्ष चालतो.
🍀 *मेथी घास*= *900₹* प्रती किलो *(लागवड- हिवाळ्यात)* प्रथम कापणी 45 दिवसाने व नंतर रेग्युलर कापणी 30 ते 35 दिवसात होते.1 किलो मध्ये 4 गुंठे क्षेत्र होते. 3 वर्ष चारा टिकतो तीन वर्षां नंतर चार पातळ होतो तर नवीन बियाणे घ्यावे
🌳🍀 *सुबाभळ* = *600₹* प्रती किलो
हे झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात
1किलो हादगा बियाण्या मध्ये 14 गुंठे रान होत
चारा व कुंपण किंवा लाकडासाठी सुभाभुळ चा वापर होतो, वय 10 ते 20 वर्ष
🌱🍀 *Cofs31 ज्वारी* = *950₹* प्रती किलो
दीड ते दोन फुटा च्या सऱ्या पाडून सरी च्या दोन्ही बाजूने सव्वा सव्वा फुटा च्या अंतरा वर दोन बोटांच्या चिमटीत सापडतील तेवढ्या बिया ठेवत जायच्या थोड्या मातीत दाबून ठेवाव्या आणि पाणी दिल्यास जास्त झाल्यास वाहणारा नाही याची काळजी घ्यावी
साधारण 1 किल्लो बियाण्या मध्ये 8 ते 10 गुंठे क्षेत्र होते 5 ते 7 किल्लो एकरी साठी बियाणे लागते, तीन तीन दिवसांच्या अंतराने जो पर्यंत पालवा फुटून वरती येत नाही तो पर्यंत पाणी देणे व नंतर जमीनेच्या आवश्यकते नुसार पाणी देणे
🌳🍀 *शेवरी* = *600₹* प्रती किलो
हे झाड आहे बांधावर किंवा शेतात लावू शकतात
1किलो शेवरी बियाण्या मध्ये 8 गुंठे रान होते. 3 ते 4 वर्ष चालते.
🍀 *हत्ती गवत*= *1000₹* प्रति किल्लो
🚛 *available only india @ your door step*
🌳🍀 *शेवगा* = *3000₹* प्रति किल्लो
🍀☘ *तुति* = *3000* प्रति एकर बेणे.
🍀☘ *तयार तुतिचे बेणे*= *2₹* पर पिस.
*अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करा व्हाट्सआप वर*
*K.D.G0AT FARM & SEEDS*- *रामभाऊ ठवरे* *ता. गंगाखेड जि. परभणी*
*What's up No- 9960787992*
*Only Call No- *8999355676*
*Bank Details*
*RAM BALASAHEB THAWARE*
*SBI GANGAKHED*
*Acunt no- 31177229278*
*IFSC CODE- SBIN0004706*
*$ Phone pe, $ Google pe No- *9960787992*
Account वर पैसे टाकल्यास पावती किंवा स्क्रिन शॉट सेंड करा.आणि पत्ता पाठवताना पिन कोड व मोबाईल नंबर सोबत तालुका,जिल्हा सर्व डिटेल्स व्हाट्स अप करा बियाणे पोस्टाने 5 ते 7 दिवसात घर पोहच मिळेल. *🙏🙏श्रीनिवास बालासाहेब ठवरे🙏🙏*
*9325855171,9970089653*
*🙏🙏रामभाऊ बालासाहेब ठवरे🙏🙏*
*9960787992, 8999355676*