ATAK media assets

ATAK media assets आम्ही आपल्या बिजनेस ला ब्रँड बनवतो.

तुम्ही सुखी आहात😊, समाधानी आहात🙂, संपत्ती आणि ऐश्वर्या आपल्या दारी नांदत आहे🙌🏻. तुमचे सगळे स्वप्न येणाऱ्या काळात पूर्ण ह...
14/11/2020

तुम्ही सुखी आहात😊, समाधानी आहात🙂, संपत्ती आणि ऐश्वर्या आपल्या दारी नांदत आहे🙌🏻. तुमचे सगळे स्वप्न येणाऱ्या काळात पूर्ण होत आहेत. याच
🌍 *LEADEE - Digital Marketing company* 🌍 तर्फे सदिच्छा.🙏🏻

On the auspicious day of  , here's wishing you good health and wealth in abundance.🎉
13/11/2020

On the auspicious day of , here's wishing you good health and wealth in abundance.🎉

https://leadee.in/Search Engine Optimization (SEO) is the process which avails to rank your business higher on the first...
30/01/2020

https://leadee.in/
Search Engine Optimization (SEO) is the process which avails to rank your business higher on the first page of Google search results for your target keywords.Once you got ranked on the first page of Google, it will be very much more facile for you to drive free organic traffic to your article or website through SEO.Also, SEO plays an astronomically immense role in digital marketing.

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
08/10/2019

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

20/08/2019

*तुमची सुरूवात मोठी नसली*
*तरी चालेल परंतु*
*मोठं होण्यासाठी सुरूवात*
*करणे गरजेचे आहे.....

02/04/2019

जय गुरुदेव🕉
🔵🔴🔵"सिद्ध समाधी योग''🔵🔴🔵

SSY ----- Science of Silence Yoga

म्हणजेच,

आनंदी जीवन जगण्याचा परिपूर्ण मार्ग.

🔹तुम्हाला लवकर थकवा येतो का?
🔸रोजची कामं जास्त चांगली करण्याची तुमची ईच्छा आहे का?
🔹तुम्हाला स्थीर व शांत मन हवे आहे का ?
🔸रोजच्या जगण्यातील ताण तणाव व टेन्शन यापासून तुम्हाला मुक्तता हवीय का?
🔹ब्लडप्रेशर, डायबेटीस, हृदयविकार, थायरॉइड, ऍसिडिटी, आम्लपित्त............ यासारखे आजार आपणास आहेत का?
🔸तुम्हाला वजन कमी करायचे आहे का?
🔹तुम्हाला जीवन आनंदाने व भरभरून जगावे असे वाटते का?
🔸तुम्हाला प्राणायम, ध्यान (मेडिटेशन) शिकायचे आहे का?
🔹तुम्हाला एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवायची आहे का?

तुमची या प्रश्नांची उत्तरं "होय" असतील तर

माझ्याबरोबर "एस एस वाय "या कोर्सला या......

तुमचे मन व शरीर पंचकोश शुध्दीद्वारे कसं शुध्द करायचं ते शिका.

यासाठी "सिद्ध समाधी योग" चा कोर्स

♦दि.06एप्रिल, 2019 पासून

🔹संपर्क--गुरुवर्य
🔸मुळे माजी
मोबा.नं.9975454609
🔸श्री.संदीपजी सर-
मोबा. नं. 9422074252
🔸श्री.सोमनाथजी सर
मोबा.नं.8805773916
🔸श्री.संतोषजी सर
मोबा.नं.8888193753
🔸योगेश
मो.नं.9423167967
🔹वर्गाचा कालावधी--
06एप्रिल ते 20एप्रिल 2019

🔸वेळ--
संध्या. 6 ते 9:30 वाजेपर्यंत

🔹सूचना--
🔻 कृपया ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी सहकार्य करावे.
🔻 जास्तीत जास्त लोकांना या ज्ञानाचा फायदा मिळवून द्यावा.
🔻अधिक माहितीसाठी आपल्या परिचित SSY साधकाशी संपर्क साधा.
🔻 कृपया सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे.

🔴🔵🔴जय गुरुदेव🔴🔵🔴
🏡 स्थळ- नवीन साधना भवन ,
सोमनाथ ढवळे यांच्या घराजवळ , विघ्नहर्ता प्लॅस्टो कंपनी समोर ,
निघोज शिरूर रोड. निघोज*
🕉जय गुरुदेव🕉
🕉जय गुरुपरंपरा🕉
🕉जय गुरुसेवा🕉

LETs GO  WE ARE CREATING A FB  ADs👍👍👍👍👍👍👥👥👥👥👥👥THE Facebook advertising can be a great marketing channel for the right bu...
24/12/2018

LETs GO
WE ARE CREATING A FB ADs👍👍👍👍👍👍

👥👥👥👥👥👥

THE Facebook advertising can be a great marketing channel for the right business, points to remember are target specific interests, use proper eye catching images, give users a low-friction conversion, and track everything.

WE HELP YOU
Contact us:📞📞📞📞 / 📲📲📲📲📲

22/12/2018

HAPPY CHRISTMAS ALL OF YOU

12/12/2018
नवीन बिजनेस स्टार्टप, लहान स्वरूपातील व्यवसाय आणि आपला व्यवसाय वाढवू इच्छित असणाऱ्या लहान मोठ्या उद्योजकांसाठी आम्ही ग्र...
23/10/2018

नवीन बिजनेस स्टार्टप, लहान स्वरूपातील व्यवसाय आणि आपला व्यवसाय वाढवू इच्छित असणाऱ्या लहान मोठ्या उद्योजकांसाठी आम्ही ग्राहकवर्ग मिळवून देण्याचे कार्य करतो.

Address

Parner
414306

Telephone

+919325956062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ATAK media assets posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

ATAK MEDIA ASSETS

ATAK MEDIA ASSETS

is a official name of our service,

We Build a your business of your term & condition Bcause of your NEED is our NEED.

YES AFCOS