11/07/2022
*Practical training sessions at Pune ( In Marathi )
For 3 weeks only in weekend on Saturday and Sunday
Time:-10am to 5pm
Batch Start Date:- 23July, 2022
क्लासरूम प्रशिक्षण
प्रत्यक्ष प्रशिक्षण
दिवस पहिला
# (Export -Import) आयात निर्यात क्षेत्राची माहिती
कोड म्हणजे काय
टर्म्स म्हणजे काय
# DGFT ची माहिती
दिवस दुसरा
#उत्पादन (प्रॉडक्ट) निवड प्रक्रिया
# व्यापाराची/ मार्केटची ओळख तसेच पारख
#खरितदार/ग्राहक/ट्रेडर शोधण्याची प्रक्रिया
#आंतराष्ट्रीय व्यापारात पेमेंट (मालाची रक्कम) देण्या घेण्याच्या पद्धती.
#शेतमालाची आयात (IMPORT) प्रक्रिया
दिवस तिसरा
#ड्रॉप शिपिंग (DROP SHIPPING) ची व्यापार पद्धती समजुन घेणे
#ई कॉमर्स (अमेझॉन/ फ्लिपकार्ट) ची व्यापार पद्धती समजून घेणे
#उद्यमी महाराष्ट्राच्या यशस्वी निर्यातदार विद्यार्थ्यांबरोबर व्हिडिओ चॅट मार्फत संवाद साधणे.
दिवस चौथा
#आयात निर्यात व्यापार क्षेत्रामधील कागद पत्रे समजून घेणे
,HACCP,AGMARK,GLOBAL GAP सारख्या नवीनतम अग्रगण्य प्रमाणपत्रांची प्रक्रिया
#लॉजिस्टिक चा प्रभावी उपयोग
#(CUSTOME CLEARING PROCEDURE) सीमा शुल्क संदर्भातली प्रक्रिया
दिवस पाचवा
#डॉ ओमकार हरी माळी सरांचे विशेष व्यवसाय नियोजन सत्र
#आपल्या व्यवसायमध्ये असलेले पॅकेजिंग आणि ब्रॅण्डिंग चे महत्व
दिवस सहावा
#उद्योग क्षेत्रामधील आपत्ती व्यवस्थापन (रिस्क मॅनेजमेंट)
#सरकारी उपाययोजना
#संपूर्ण आयात निर्यात क्षेत्राची प्रक्रिया
#सप्लाय चेन मॅनेजमेंट चे संपूर्ण मार्गदर्शन
आपल्या प्रशिक्षण शुल्क मध्ये समाविष्ट आहे...
#(CHA) कस्टम हाऊस एजंट ची यादी
#कागदपत्रांची यादी
#सर्व माहिती असलेले एक पुस्तक.