28/01/2026
🙏 श्रद्धांजली 🙏
आज आपण एक दूरदर्शी नेता, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि असंख्य लोकांच्या जीवनाला दिशा देणारे आदरणीय अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे नेतृत्व, विचार आणि कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांनी दिलेली प्रेरणा आणि योगदान कधीही विसरले जाणार नाही.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना व समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
ॐ शांती 🕊️💐