Political Narad

Political Narad 'Political Narad' is Pune based political consulting firm which provides data-driven campaign services.

तुमचं शिक्षण पूर्ण झालंय? पण करिअर सुरू करण्याची संधी मिळत नाहीये? 😥तुमची वाट पाहत असलेली, तुमचं भविष्य उज्ज्वल करणारी स...
31/03/2026

तुमचं शिक्षण पूर्ण झालंय? पण करिअर सुरू करण्याची संधी मिळत नाहीये? 😥
तुमची वाट पाहत असलेली, तुमचं भविष्य उज्ज्वल करणारी संधी आता तुमच्यासमोर आहे!

Social Media Marketing कोर्सेस सुरू झाले आहेत! या कोर्सेसमुळे तुम्हाला एका उत्तम करिअरची सुरुवात करण्याची संधी मिळेल!

तुमच्या स्वप्नांना पंख द्या आणि यशस्वी भविष्याकडे पाऊल टाका!

अधिक माहितीसाठी 7840938971 या क्रमांकावर कॉल करा किंवा लगेच Enroll करा! फक्त ₹14,999/- मध्ये!

तुमचं करिअर इथेच सुरू करा, यश तुमच्या हातात आहे!

घर आणि जबाबदाऱ्या सांभाळतानातुमचं career थांबलं असेल… पण संपलेलं नाही 💪आता 30 दिवसांत नवी सुरुवात करा!📲 Social Media Mar...
28/03/2026

घर आणि जबाबदाऱ्या सांभाळताना
तुमचं career थांबलं असेल… पण संपलेलं नाही 💪

आता 30 दिवसांत नवी सुरुवात करा!

📲 Social Media Marketing शिका
💰 घरबसल्या कमवा
✨ स्वतःची ओळख तयार करा

📍 Hinjawadi, Pune
📞 7840938971

Stop scrolling… Start earning! 💰घर से ही Social Media Marketing सीखकरअपनी Income शुरू करें 🚀✔ No technical background ne...
28/03/2026

Stop scrolling… Start earning! 💰

घर से ही Social Media Marketing सीखकर
अपनी Income शुरू करें 🚀

✔ No technical background needed
✔ Practical training
✔ Career restart opportunity

🔥 Limited Seats – ₹14,999 only

📞 Call: 7840938971

🌐 www.politicalnarad.com

होळीच्या पवित्र अग्नीत सर्व नकारात्मकता, दुःख आणि अडचणी जळून जावोत,आणि आपल्या जीवनात आनंद, आरोग्य व समृद्धी नांदो.होळी प...
02/03/2026

होळीच्या पवित्र अग्नीत सर्व नकारात्मकता, दुःख आणि अडचणी जळून जावोत,
आणि आपल्या जीवनात आनंद, आरोग्य व समृद्धी नांदो.

होळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा..🎨

🎨

अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी वंदन !   #...
19/02/2026

अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी वंदन !

#शिवजयंती #छत्रपती #शिवाजी_महाराज #जयंती #अभिवादन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सौ. शर्मिला राजेंद्र बाबर यांची निवड. 💐   #उपमहापौर
04/02/2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी सौ. शर्मिला राजेंद्र बाबर यांची निवड. 💐

#उपमहापौर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. रवी लांडगे यांची निवड 💐
04/02/2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. रवी लांडगे यांची निवड 💐

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नवा अध्याय,सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
01/02/2026

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नवा अध्याय,
सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार आज शपथ  घेणार आहेत. दुपारी 2 वा. विधिमंडळ पक्षाची ...
31/01/2026

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार आज शपथ घेणार आहेत.

दुपारी 2 वा. विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये गटनेते पदी सुनेत्रा अजित यांची निवड केली जाणार असून त्यानंतर सायंकाळी 5 वा. उपमुख्यमंत्री पदाचा शपथ विधी पार पडणार आहे.

निःशब्द...!! भल्या पहाटे कामाला लागणारा नेता... कामाची प्रचंड उरक आणि प्रशासनावर जबरदस्त पकड व धाक असलेला नेता, उपमुख्यम...
28/01/2026

निःशब्द...!! भल्या पहाटे कामाला लागणारा नेता...
कामाची प्रचंड उरक आणि प्रशासनावर जबरदस्त पकड व धाक असलेला नेता,

उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली .. 💐💐💐

Address

Pune
411017

Alerts

Be the first to know and let us send you an email when Political Narad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Political Narad:

Share