Saksham Consultancy Services

Saksham Consultancy Services Make your business grow big with us
Our Services - Bulk SMS, Social Media Handling, Website & App De

अक्षय म्हणजे कधीही न संपणारे…तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि यश कधीच कमी होऊ नये अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा             ...
19/04/2026

अक्षय म्हणजे कधीही न संपणारे…
तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि यश कधीच कमी होऊ नये
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

“Equality is not a privilege, it’s a right. Thank you, Babasaheb. ”
14/04/2026

“Equality is not a privilege, it’s a right. Thank you, Babasaheb. ”

शक्ती, श्रद्धा आणि विश्वास यांचा उत्सव हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #श्रद्धा  #शक्ती  #मंगलमय
02/04/2026

शक्ती, श्रद्धा आणि विश्वास यांचा उत्सव
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

#श्रद्धा #शक्ती #मंगलमय

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान श्रीरामांच्या आशीर्वादानेआपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो जय श्रीराम!  #र...
26/03/2026

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने
आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो

जय श्रीराम!

#रामनवमी

गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक!या वर्षी तुमच्या यशाची गुढी सर्वात उंच असू दे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
19/03/2026

गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक!
या वर्षी तुमच्या यशाची गुढी सर्वात उंच असू दे
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

“ती फक्त स्त्री नाही, ती शक्ती, स्वप्न आणि यशाची प्रेरणा आहे.”
08/03/2026

“ती फक्त स्त्री नाही, ती शक्ती, स्वप्न आणि यशाची प्रेरणा आहे.”


परंपरेचा अभिमान, संस्कृतीचा सन्मानहीच खरी होळी शुभ होळी!
02/03/2026

परंपरेचा अभिमान, संस्कृतीचा सन्मान
हीच खरी होळी
शुभ होळी!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तसर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवरायांचा विचार, शौर्य आणि स्वराज्याचा अभिमाननेहमी ...
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
शिवरायांचा विचार, शौर्य आणि स्वराज्याचा अभिमान
नेहमी प्रेरणा देत राहो!





७७ वा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आपल्या महान राष्ट्राच्या वारशाचा सन्मान करत, एकता, शांतता आणि समृद्ध भविष्य ...
26/01/2026

७७ वा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या महान राष्ट्राच्या वारशाचा सन्मान करत, एकता, शांतता आणि समृद्ध भविष्य घडवूया.

#प्रजासत्ताकदिन #२६जानेवारी #भारतीयसंविधान

Wishing you a very Happy New Year! May this year bring happiness, peace, and new opportunities into your life.Let’s welc...
01/01/2026

Wishing you a very Happy New Year!

May this year bring happiness, peace, and new opportunities into your life.
Let’s welcome new beginnings with positivity and hope.




भावाची साथ म्हणजे आयुष्याचं रक्षण कवच आणि बहिणीचं प्रेम म्हणजे अनमोल आशीर्वाद भाऊबीजच्या मंगल शुभेच्छा!
23/10/2025

भावाची साथ म्हणजे आयुष्याचं रक्षण कवच
आणि बहिणीचं प्रेम म्हणजे अनमोल आशीर्वाद
भाऊबीजच्या मंगल शुभेच्छा!

सोनेरी किरणांनी उजळो तुमचे जीवन,समृद्धी आणि आनंद लाभो प्रत्येक क्षण दिवाळी पाडवा मंगलमय होवो!    #शुभेच्छा
22/10/2025

सोनेरी किरणांनी उजळो तुमचे जीवन,
समृद्धी आणि आनंद लाभो प्रत्येक क्षण
दिवाळी पाडवा मंगलमय होवो!

#शुभेच्छा

Address

Flat No 3, Kirshna Sankul Near Pratik Hostel Nahre, Near Navle Hospital
Pune
411041

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+919850565258

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saksham Consultancy Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saksham Consultancy Services:

Share