Sinhasan Nivadnuk Prachar

Sinhasan Nivadnuk Prachar Sinhasan Nivadnuk Prachar
Multimedia, Advertising and Public Relations

ग्रामपंचायत मतदार यादी संदर्भातमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्राम...
25/07/2026

ग्रामपंचायत मतदार यादी संदर्भात

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

🗓️ यापूर्वी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी सध्या स्थगित करण्यात आली आहे.

यामागील प्रमुख कारणे:
✅ भारत निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेला Special Intensive Revision (SIR-2026) कार्यक्रम.
✅ जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची केलेली विनंती.
✅ विधानसभा मतदार यादी अंतिम झाल्यानंतर ग्रामपंचायत मतदार यादी तयार करण्याची आवश्यकता.

राज्य निवडणूक आयोग लवकरच सुधारित मतदार यादी कार्यक्रम व नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहे.

Address

Office No. 309, Swaraj Capital, Dehu-Moshi Road, Moshi
Pune
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sinhasan Nivadnuk Prachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sinhasan Nivadnuk Prachar:

Shortcuts

Share