War Cry

War Cry Creative Design Agency

राजराणी असुनही राजयोगिणी झाली पुण्याची कामे करुनी पुण्यश्लोक म्हणुनी जनमानसी अमर जाहली #अहिल्याबाई_होळकरजयंती निमित्त को...
30/05/2023

राजराणी असुनही राजयोगिणी झाली पुण्याची कामे करुनी पुण्यश्लोक म्हणुनी जनमानसी अमर जाहली

#अहिल्याबाई_होळकर
जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम !!
Design By - 7071235235

हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन,तुजविण जनन ते मरण !! #विनायक_दामोदर_सावरकरजयंती निमित्त त्रिवार वंदन !!Design By  - 70712...
27/05/2023

हे मातृभूमी तुजसाठी मरण ते जनन,
तुजविण जनन ते मरण !!

#विनायक_दामोदर_सावरकर
जयंती निमित्त त्रिवार वंदन !!
Design By - 7071235235

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी #त्यागमूर्ती #रमाबाई_आंबडेकरस्मृतीदिन निमित्त त्रिवार वंदन !!Design By  - 7071235235   ...
26/05/2023

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी

#त्यागमूर्ती
#रमाबाई_आंबडेकर
स्मृतीदिन निमित्त त्रिवार वंदन !!
Design By - 7071235235

 #मल्हारराव_होळकरस्मृतीदिन निमित्त त्रिवार वंदन !!Design By  - 7071235235
19/05/2023

#मल्हारराव_होळकर
स्मृतीदिन निमित्त त्रिवार वंदन !!
Design By - 7071235235

ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम, छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् !!॥  #श्रीशनैश्चर ॥जयंती निमित्त विनम्र अभिव...
18/05/2023

ॐ नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम, छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम् !!

॥ #श्रीशनैश्चर ॥
जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
Design By - 7071235235

तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हाला स्वराज्याचा ठेवा ! #मातृदिननिमित्त सर्व म...
13/05/2023

तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हाला स्वराज्याचा ठेवा !

#मातृदिन
निमित्त सर्व मायमाऊलींना हार्दिक शुभेच्छा !!
Design By - 7071235235

वीर शिरोमणी महापराक्रमी वीर योद्धा #महाराणा_प्रतापजयंती निमित्त त्रिवार वंदन !!Design By  - 7071235235
08/05/2023

वीर शिरोमणी महापराक्रमी वीर योद्धा
#महाराणा_प्रताप
जयंती निमित्त त्रिवार वंदन !!
Design By - 7071235235

ओम गं गणपतये नमो नमः | श्री सिद्धीविनायक नमो नमःअष्टविनायक नमो नमः । गणपती बाप्पा मोरया #संकष्टी_चतुर्थी निमित्त सर्वांन...
08/05/2023

ओम गं गणपतये नमो नमः | श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः । गणपती बाप्पा मोरया

#संकष्टी_चतुर्थी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!
Design By - 7071235235

पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते राष्ट्रगीताचे रचियेता #रवींद्रनाथ_टागोरजयंती निमित्त त्रिवार वंदन !!Design By  - 7071...
06/05/2023

पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते राष्ट्रगीताचे रचियेता
#रवींद्रनाथ_टागोर
जयंती निमित्त त्रिवार वंदन !!
Design By - 7071235235

कर्तव्यदक्ष लोकराजा, राजयोगी रसिक कलेचा आश्रयदाता,बहुजनांचा आधार कुशल व्यवस्थापक #छत्रपती_शाहू_महाराजस्मृतीदिन निमित्त त...
05/05/2023

कर्तव्यदक्ष लोकराजा, राजयोगी रसिक कलेचा आश्रयदाता,
बहुजनांचा आधार कुशल व्यवस्थापक

#छत्रपती_शाहू_महाराज
स्मृतीदिन निमित्त त्रिवार वंदन !!
Design By - 7071235235

विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा! #बुद्ध_पोर्णिमानिमित्त सर्व...
04/05/2023

विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!

#बुद्ध_पोर्णिमा
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Design By - 7071235235

ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ॥ॐ नृम नृम नृम नर सिंहाय नमः ...
03/05/2023

ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् ।
नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ॥
ॐ नृम नृम नृम नर सिंहाय नमः ।

#श्रीनृसिंह
जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Design By - 7071235235

Address

Jyoti Park, Near Swaraj Collage, Taljai Pathar, Dhankawadi
Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when War Cry posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to War Cry:

Share