Ranniti Conqueror

Ranniti Conqueror Political And Public Relation Consultant

Raising a glass to the queens who rock the world..! Happy International Women Day..!
08/03/2024

Raising a glass to the queens who rock the world..!

Happy International Women Day..!

आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..! भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!  #प्रजासत्ताकदिन     ...
26/01/2024

आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिन निमित्ताने हार्दिक शुभेच्छा..!

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!

#प्रजासत्ताकदिन

संपुर्ण रणनीती परिवारा तर्फे आपणांस व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजन निमित्ताने मंगलमय शुभेच्छा..! Wish you a very very Hap...
12/11/2023

संपुर्ण रणनीती परिवारा तर्फे आपणांस व आपल्या परिवारास लक्ष्मीपूजन निमित्ताने मंगलमय शुभेच्छा..!

Wish you a very very Happy Diwali..!

09/11/2023

वसुबारस..!

#वसुबारस

महोत्सव आदिशक्तीचा..!घटस्थापना व आजपासून सुरू होणार्‍या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #घटस्थापना  #नवरा...
15/10/2023

महोत्सव आदिशक्तीचा..!

घटस्थापना व आजपासून सुरू होणार्‍या नवरात्र उत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

#घटस्थापना #नवरात्रोत्सव #नवरात्री #नवरात्र

।। प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्भक्तावासं स्मरेनित्यम् आयुष्कामार्थ सिद्धये ।। आपणास व आपल्या परिवारास गणेश चत...
19/09/2023

।। प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम् आयुष्कामार्थ सिद्धये ।।

आपणास व आपल्या परिवारास गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा..!

#गणपती #गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया

अभिमानाचा क्षण..! इस्त्रो च्या सर्व वैज्ञानिकांना मानाचा सलाम व चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेसाठी हार्दिक अभिनंदन..! in...
23/08/2023

अभिमानाचा क्षण..!

इस्त्रो च्या सर्व वैज्ञानिकांना मानाचा सलाम व चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेसाठी हार्दिक अभिनंदन..!
in .gov.in_

#अभिनंदन 🚀

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..!सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनस्वी शुभेच्छा..!
15/08/2023

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..!

सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मनस्वी शुभेच्छा..!

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यंदाचा यशस्विनी सन्मान सोहळा २०२३ पार पडला. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटव...
23/06/2023

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यंदाचा यशस्विनी सन्मान सोहळा २०२३ पार पडला. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा या दरम्यान सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

आजच्या युगात स्त्री ही फक्त सक्षमचं नाही तर ती स्वावलंबी सुध्दा आहे याचा प्रत्यय प्रकर्षाने जाणवला. चूल व मूल या चाकोरीबद्ध व्यवस्थेत मर्यादित न राहता त्या व्यवस्थेला स्वीकारुन स्वतःच वेगळे असं विश्व निर्माण करण्याची उमेद व जिद्द या सोहळ्यात पहावयास मिळावी. भारती स्वामी (कृषी विभाग), डॉ. सुनीता बोर्डे खडसे (साहित्य विभाग), शर्मिला कलगुटकर (पत्रकारिता विभाग), लक्ष्मी नारायण (सामाजिक विभाग), शैलजा जैन (क्रीडा), राजश्री पाटिल (उद्योजकता विभाग) या सर्व जणीं यशस्विनी सन्मान सोहळ्याच्या यंदाच्या सन्मानार्थी आहेत.

एका बाईने जर ठरविले तर ती संपूर्ण जगं जिंकू शकते हा अनुभव नक्कीच या सोहळ्यातून स्पष्टपणे दिसून आला. आपापल्या क्षेत्रात कामाचा उत्कृष्ट अशा ठसा उमटविणाऱ्या या यशस्विनींना मानाचा सलाम व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! Yashwantrao Chavan Centre Supriya Sule Vaishali Nagawade Sayali Shrikant Godse Lumbini Sushma Rajaram Maske

Address

Pune

Telephone

+917757860897

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ranniti Conqueror posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ranniti Conqueror:

Share