Vishlesha Printers & Publishers

Vishlesha Printers & Publishers सर्व प्रकारचे प्रिंटींगचे काम करुन मिळेल

good morning everybody
29/02/2024

good morning everybody

06/01/2024
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!Vishlesha printers and Publishers Pvt Ltd. Pune!
31/12/2023

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
Vishlesha printers and Publishers Pvt Ltd. Pune!

21/12/2023

दैनिक आमदार डिजिटल आवृति

29/11/2023

इंजी. अनिलकुमार गायकवाड एमएसआरडीसीचे नवे व्यवस्थापकीय संचालक!!

20/11/2023
11/11/2023
23/10/2023
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक इंजि संतोष तिरमनवार यांचे वडील आणि पोलीस खात्यातील सेवानिवृ...
11/10/2023

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक इंजि संतोष तिरमनवार यांचे वडील आणि पोलीस खात्यातील सेवानिवृत्त डीवायएसपी रामकिशन तिरमनवार यांचे काल दुपारी १२.३० वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना! नांदेड जिल्ह्यातील किनवट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

23/08/2023

माझे गाव तिप्पेहळी येथील माझ्या शेतातील घरापासून अवघ्या एक कि.मी. अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी असलेलें स्मारक उभारण्यात आले आहे. माझे चुलते महिपती मोरे हे बाबासाहेबांचे सहकारी होते. ते सतत त्यांच्या सोबत असत. ६ डिसेंबर १९५६ साली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थी आमच्या गावी कोळे येथे जतन करुन ठेवल्या होत्या. कोळे येथील समाज मंदिर (तक्क्या) येथे त्यांचे जतन केले होते. परंतु त्यांनंतर तब्बल ६७ वर्षांनी तिप्पेहळी आणि कोळे दोन गावांच्या दरम्यान एका ओसाड माळरानावर भव्य दिव्य असे स्मारक बांधण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा आज दि. २४ आगस्ट २०२३ रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. आमचे पोलीस पाटील बौध्दवासी शंकर मोरे पाटील यांनी या स्मारकाचे स्वप्न पाहिले आणि साकार केले. त्यांची मेहनत सफल झाली. अतिशय प्रशस्त अशी इमारत असून त्यात अनेक खोल्या, सभागृह, लायब्ररी, स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका, धार्मिक सामाजिक कार्यक्रमासाठी सभागृह आहे. ज्या माळरानावर साधी कुसळे देखील उगवत नव्हती अशा ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक उभे राहिले आहे. परंतु हा सोहळा पहाण्यासाठी आमचे बंधू शंकर मोरे पाटील हयात नाही याची खंत आहे. पररंतू हे स्मारक अनेकांची प्रेरणा ठरणार आहे.

Address

Kanhe, Tal. Maval
Pune
412106

Telephone

+917972816180

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishlesha Printers & Publishers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishlesha Printers & Publishers:

Share