Aksharaj Media

Aksharaj Media Political, Social, Medical, Crime And Real News

27/09/2026

चिमुकलीच्या न्यायासाठी विश्रांतवाडी पेटली; पुन्हा रास्ता रोको, फास्टट्रॅक खटल्याचे आश्वासन

अक्षराज : प्रणिल कुसाळे
पुणे : विश्रांतवाडी १२ वर्षीय चिमुकलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने विश्रांतवाडीतील संताप पुन्हा रस्त्यावर उतरला. आज विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला एकत्र आले. ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’ अशी जोरदार मागणी करत आंदोलकांनी रास्ता रोको केला. आवश्यक कलमांची वाढ करून संशयित आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रकरणातील ५२ वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, तपासादरम्यान BNS कलम ६५(२) तसेच POCSO कायद्यातील कलम ८, ६ आणि १२ वाढविण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, या कारवाईनंतरही नागरिकांचा संताप कायम राहिला. चिमुकलीच्या न्यायासाठी आता कोणतीही दिरंगाई नको, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त र�

27/09/2026

अत्यंत भीषण अपघात! सीबीडी बेलापूर हायवेवर तीन रिक्षा व इर्टिगा गाडीला एसटी बसची जोरदार धडक

अक्षराज : प्रतिनिधी
बेलापूर (नवी मुंबई) : सीबीडी बेलापूर हायवेवर आज सायंकाळी भीषण आपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तीन रिक्षा व इर्टिगा गाडीला एसटी बसने जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या अपघातात सुदैवानी कुठलीही जीवितहानी झाली नाही. दोन प्रवाशांना जबर मार लागला असून सात जण जखमी झाले आहेत.
या प्रसंगी पोलिस लाईनचा राजा मित्र मडळ सेक्टर-१ प्रशांत तडाखे व सीबीडी चा राजा साई एकता मित्र मडळ सेक्टर -2 यावेळेस घटनास्थळी
मदतीस आले सर्व प्रवाशाना एमजीएम हॉस्पीटल सीबीडी बेलापूर येथे हलविण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहे.
#वायरलवाइडियो🙏🙏🙏🙏🤩🤩🤩😍😍🥰🥰🤗🤗🤗👯‍♂️👯‍♂️👯‍♂️💯💯💯💫💫💫💫💫

27/09/2026

विश्रांतवाडीत १२ वर्षीय मुलीवरील अत्याचाराने संताप; नागरिकांचा आक्रोश, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.२७, विश्रांतवाडी (पुणे) : परिसरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात ५२ वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय अहवाल व जबाबाच्या आधारे गुन्ह्यात BNS कलम ६५(२) तसेच POCSO कायद्यातील कलम ८, ६ आणि १२ वाढविण्यात आल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती विश्रांतवाडी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत संशयित आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करू लागले. यावेळी लष्कर-ए-भीमाचे अध्यक्ष सचिन धिवार, नगरसेवक रवी टिंगरे आणि सिद्धार्थ धे�

दैनिक अक्षराज २७ सप्टेंबर २०२६ मुख्य आवृत्तीपेपर येथे वाचा व फॉरवर्ड करून सहकार्य करा..👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://epaper.ak...
27/09/2026

दैनिक अक्षराज २७ सप्टेंबर २०२६ मुख्य आवृत्ती
पेपर येथे वाचा व फॉरवर्ड करून सहकार्य करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/675/dainik-aksharaj-27-september-26 #

26/09/2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी दुष्काळ जाहीर केला आणि नगरसेविका वेदिका पाटील म्हणाल्या...

महापे ते शिळफाटा,शिळफाटा ते तळोजा संपूर्ण ट्राफिक जाम👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://aksharaj.in/महापे-ते-शिळफाटाशिळफाटा/   #ठाणे_महान...
26/09/2026

महापे ते शिळफाटा,शिळफाटा ते तळोजा संपूर्ण ट्राफिक जाम
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://aksharaj.in/महापे-ते-शिळफाटाशिळफाटा/

#ठाणे_महानगरपालिका #ठाणे_शहर

महापे ते शिळफाटा,शिळफाटा ते तळोजा संपूर्ण ट्राफिक जाम अक्षराज : महादेव चव्हाणदि.२६, महापे (ठाणे) : रोज मरे त्याला को.....

26/09/2026

महापे ते शिळफाटा,शिळफाटा ते तळोजा संपूर्ण ट्राफिक जाम
#ठाणे_शहर #ठाणे_महानगरपालिका

शिळ दहिसर मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात शिळफाटावाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻https://aksharaj.in/शिळ-दहिसर-...
26/09/2026

शिळ दहिसर मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात शिळफाटावाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://aksharaj.in/शिळ-दहिसर-मार्ग-अतिक्रमण/

शिळफाटा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना ! TMC-NMMC कडे यंत्रणा नाही का? शिळ-दहिसर मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अक्ष...

26/09/2026

फरासखाना पोलिसांची दमदार कामगिरी;
पाच गुन्ह्यांची उकल, सोन्याचे दागिने जप्त

अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.२६, पुणे : गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ५९ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारा लोखंडी कटरही पोलिसांनी हस्तगत केला.
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून फरासखाना पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन, असे एकूण पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि अजीम शेख यांनी संशयितांचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी

25/09/2026

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aksharaj Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aksharaj Media:

Shortcuts

Share