31/05/2024
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अँड्राॅलॉजिस्ट, युरॉलॉजिस्ट व सेक्सॉलॉजिस्ट,निष्णात जेनिटो- युरिनरी सर्जन
डाॅ. विजय दहिफळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो,
आपल्या हातून अखंड रुग्णसेवा घडो हीच सदिच्छा!
Dr Vijay Dahiphale Vijay Sopanrao Dahiphale