सिंहगड अकॅडमी पोलिस भरती

  • Home
  • India
  • Pune
  • सिंहगड अकॅडमी पोलिस भरती

सिंहगड अकॅडमी पोलिस भरती 🚔Police Bharti Academy
Your Dream,Our Mission💪
Expert Guidance | Daily Practice | Physical Training

27/06/2026
जिद्द असावी तर अशी....एकाच गावातील जातेगाव येथील (तालुका नांदगाव)  30  विद्यार्थी भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाल्याबद्दल...
31/05/2026

जिद्द असावी तर अशी....

एकाच गावातील जातेगाव येथील (तालुका नांदगाव) 30 विद्यार्थी भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन...💐💐💐🏆🏆🏆
आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे एकाच गावातील तीस विद्यार्थी लागणे म्हणजे खरोखर जिद्दच म्हणावी लागेल . खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे या गावचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व गावांनी घेतला तर मुलांचे भवितव्य सुखकर होईल आणि आपल्या महाराष्ट्रासाठी गर्वाची गोष्ट असेल...

पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा💐💐🏆🎆🎆
All the best friends






31/05/2026
सिंहगड रोड परिसरातील एकमेव सुसज्ज अभ्यासिका! 🎯MPSC, UPSC, CA, BANKING, SET-NET आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्य...
28/05/2026

सिंहगड रोड परिसरातील एकमेव सुसज्ज अभ्यासिका!
🎯
MPSC, UPSC, CA, BANKING, SET-NET आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे उत्तम ठिकाण.

१. सुसज्ज वैयक्तिक डेस्क
२. आरामदायक खुर्च्या
३. मुला-मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
४. स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण
५. हाय-स्पीड वाय-फाय (Wi-Fi) सुविधा
६. २४/७ CCTV कॅमेरा सुरक्षा
⏰ वेळ: सकाळी 6:00 ते रात्री 11:00 पर्यंत
📍 पत्ता: शेतकरी हॉटेलच्या वर, पाटील हॉस्पिटल समोर, सिंहगड रोड, पुणे - 411051
📞 संपर्क: 084829 99697




27/05/2026

25/05/2026

Treaking on Sinhagad fort🗾

24/05/2026

Admission open....
Sinhagad police bharti academy

📍शेतकरी हॉटेलच्या वर, पाटील हॉस्पिटल समोर, सिंहगड रोड, पुणे.

Address

Above Shetkari Hotel, Opposite Patil Hospital, Sinhagad Road, Pune.
Pune
411051

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सिंहगड अकॅडमी पोलिस भरती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share