Joy Web Services Pvt Ltd

Joy Web Services Pvt Ltd We have focused on Mentoring the Offline community to become successful Online Marketeers. Joy Web Services Pvt Ltd helps Offline Business people to go Online.

They offer various services like Website Designing , Video Production Service, Digital Marketing , Social Media Marketing etc.

शिकण्यासारखे नव्हे ... अनुकरणीय :-
25/07/2025

शिकण्यासारखे नव्हे ... अनुकरणीय :-

Digital Group of Marathi Businessmen

उद्या रात्री १० ते ११ च्या दरम्यान पब्लिश होणार आपला podcast क्र २ असं पाहण्यात येतं कि व्यावसायिक व्हायचं तर काही स्वभा...
04/01/2024

उद्या रात्री १० ते ११ च्या दरम्यान पब्लिश होणार आपला podcast क्र २

असं पाहण्यात येतं कि व्यावसायिक व्हायचं तर काही स्वभाव वैशिष्ट्ये सुद्धा विकसित करावीच लागतात. उदा संयम, म्हणजेच निर्णय घेताना घाई घाईत न घेणे वगैरे.

अशी कोणती असतात बरे ही वैशिष्ट्ये ? हेच पाहूया आपण आपल्या उद्याच्या podcast मध्ये

07/12/2023

leads तर जाहिरात करून देखील मिळतील, पण त्यातून पुढे orders मध्ये रूपांतरण कसे होईल ?

ह्याचा अभ्यास करताना लक्षात आलं, कि संभाव्य ग्राहक तो कुणासोबत व्यवसाय करणार आहे हे नीट पाहत असतो. तर कल्पना अशी, कि आपण त्याच्या मनात आधीच ही जागा पटकावली तर ?

हे शक्य आहे, असते, ते एखाद्याची " शिफारस " मिळाली तर. हे मिळवायचे कसे ?

# असे मित्र हवेत , जे व्यावसयिक आहेत
# त्यांची "देण्या" ची वृत्ती हवी
# ते वरचेवर, नियमित भेटायला हवेत

हे सर्व एकत्र मिळण्याची उत्कृष्ट संधी म्हणजे Saturday Club.

Saturday Club चे महाराष्ट्रभर अशा मंडळींचे ग्रुप्स पसरलेले आहेत, आपले शहर निवडून आपण सुयोग्य ग्रुप ( ज्याला chapter म्हणतात ) ला जोडून घेवू शकता.

पुण्यात असाल, आणि नेट्वर्किंग प्रकाराला जरा नवखे असाल, इतरांच्या सोबत सोबत, शिकत शिकत धंदा वाढवायचा असेल, तर एखादा येवू घातलेला chapter जॉईन करणे ही उत्तम कृती ठरू शकेल.

"सारस बाग" हा अशाच पैकी एक उदयोन्मुख chapter, ज्याची सध्या दर मंगळवारी मीटिंग असते. chapter launch नंतर महिन्यातून दोन व वर्षाकाठी २४ मिटींग्स असतात.

सकाळी ७.३० ते ७.४५ पर्यंत जमा आणि जाणून घ्या पुढचे सर्व !

अधिक माहिती, तपशील हवा असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा :-

सौमित्र घोटीकर ( Deputy Region Head-Pune West ) :- 8262073871
सौरभ गिजरे ( सारस बाग chapter Co-ordinator ) :- 96650 12481

26/11/2023

आपल्याला योग्य असे Leads मिळवून पटकन Convert करण्याचं तंत्र !

बिझनेस नेट्वर्किंग हे ते प्रमुख अस्त्र. तुम्ही जर मराठी व्यावसायिक असाल, आणि चौफेर झटपट आपला बिझनेस वाढवू पाहत असाल, तर एक सुवर्णसंधी तुमची वाट पाहत आहे, ती म्हणजे :-

Saturday Club Join करणे. Saturday Club चे जाळे महाराष्ट्र भर विखुरलेले आहे. तरी आपण जर पुण्यात असाल तर पुण्यातील एखादा chapter जॉईन करणे योग्य ठरेल. पिंपरी चिंचवड तसेच पुणे पूर्व आणि पश्चिम असे विभाग केलेले आहेत. आपल्याला कोणता chapter योग्य ठरेल, हे एक call करून पटकन समजून घेता येईल.

मी सौमित्र घोटीकर ( ८२६२०७३८७१ )

# नेट्वर्किंग ला नवखे असाल, तर एखादा नवा , येवू घातलेला chapter जॉईन करणे कधीही सर्वोत्तम ! ( वर इमेज share केलेली आहे )

# येत्या मंगळवारी आगामी "सारस बाग" chapter ची मीटिंग आहे.

# नेट्वर्किंग शिकता - शिकता आपला व्यवसाय देखील वाढीस लागेल.

# आत्ता पर्यंत १३ सदस्य झालेले आहेत, शिवाय व्यवसाय देखील होऊ लागलेला आहे

# Meeting ला यावयाचे असेल, तर Flyer वरील नंबर्स वरून जरूर संपर्क करावा.

Attend Events for Learning ( not just networking )Recently I attended 3 events ... all 3 of different nature. One,at Sat...
15/06/2023

Attend Events for Learning ( not just networking )

Recently I attended 3 events ... all 3 of different nature. One,at Saturday Club's Business Meeting ( where I am a Paid Member ), another one at PCSIC, which was a Panel Discussion. One more at Baner which was more focused on networking, but discussions of course. Every session, different learnings took place. Speakers share their great experience of Life time. Which is not easy to learn by yourself.

For example, at the PCSIC, Mr Suryakant Katti, a veteran marketeer shared great customer engagement strategies from Ultratech Cement. It was a great thing to learn.

I have shared this through my latest whatsapp post in which I keep on sharing interesting insights on Marketing, Entrepreneurship & Networking. Send me *700A* through whatsapp to 9850997110. to keep on getting them.

What's the use of inserting 3 same flyers ?Very first, I am not pretty sure whether these kind of advertising still work...
12/06/2023

What's the use of inserting 3 same flyers ?

Very first, I am not pretty sure whether these kind of advertising still works. However, since it exists, it must be working. One of my friends is still doing it for his apparel shop for the nearby vicinity.

But point is something else.

I received 3 flyers of same ad. 3 flyers were inserted in the same Newspaper. It might be because of the mistake of the one who inserted these flyers in the newspaper. I believe these guys charge you on the number of circulations, the number of houses he's sending the newspapers to.

But double check... whether it happens out of 1-time mistake or just a practice he follows. The friend, I mentioned goes to the newspaper distributor in early morning & checks it rigorously. This is "Micro" Management.

But let's not neglect that. Some businesses do need that. Even some part of your business also needs that. I said some part. Not all.

As a business owner, we need to monitor all activities time to time & take an audit of which ones look more important

21/06/2022

Address

B-2/17, Anubandh, Near Ramkrishna Math
Pune
411030

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9:30am - 6pm
Wednesday 9:30am - 6pm
Thursday 9:30am - 6pm
Friday 9:30am - 6pm
Saturday 9:30am - 6pm

Telephone

+919850997110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Joy Web Services Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Joy Web Services Pvt Ltd:

Share