04/03/2019
https://youtu.be/ep0PBn8Dm-8
महादेव!
एक असं स्थान जिथे सगळ्यांना समान वागणूक मिळते मग तो दानव असो वा देव. त्याचं रुपडंच काहीसं वेगळं आहे त्या जटा, रुद्राक्ष, डमरू आणि त्रिशुळ.
त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारे हजारो, लाखो, अब्जो भक्त. प्रत्येकजण त्याची आपापल्या परीने सेवा करत असतो. अशीच सेवा पुण्याच्या मोहिते परिवाराकडुन घडली आणि ती कायम लक्षात राहावी म्हणुन आम्ही ती कॅमेऱ्यात कैद केली.
आज तुमच्या समोर हे घेऊन येताना खूप आनंद होतोय.
बघा! आवडतंय का सांगा ?
तुमचंच
Think Tank Creations
महादेव! एक असं स्थान जिथे सगळ्यांना समान वागणूक मिळते मग तो दानव असो वा देव. त्याचं रुपडंच काहीसं वेगळं आहे त्या जट....