13/06/2024
'सत्यआरंभ सिने-नाट्य संस्था, पुणे' आणि 'डि. लक्स स्टुडिओज' आयोजित
"कलामहर्षी चित्रसुर्य कै.बाबुराव पेंटर जन्मोत्सव पुरस्कार सोहळा २०२४"
छायाचित्रण विभाग पुरस्कार काल मला RJ Sumit यांच्या हस्ते व जेष्ठ अभिनेते मा. श्री. मोहन जोशी आणि जेष्ठ लावणी सम्राज्ञी मा. सुरेखाताई पुणेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
Ramakant Sutar, Amol S. Kumbhar आणि उपस्थित मान्यवर. 🙏
खरं तर या पुरस्काराचे सारे श्रेय मुख्यत्वे माझ्या कुटुंबाला आणि मित्रपरिवार तुम्हा सर्वांनाच जाते.
सर्वांना धन्यवाद... 🙂🙏