Vertix Media

Vertix Media Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vertix Media, Marketing Agency, Yugay Mangal Complex, Office No. 4, 1st Floor, Near Gandhi Lawns, Oppo. Ganesh Nagar, Erandwane, Pune.

नष्ट होऊनी अंधकार सारा, जीवन आपुले व्हावे चैतन्यमय! 🪔✨दीप अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
12/08/2026

नष्ट होऊनी अंधकार सारा, जीवन आपुले व्हावे चैतन्यमय! 🪔✨
दीप अमावस्येच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त त्रिवार वंदन!       ...
11/08/2026

भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त त्रिवार वंदन!

"जंगलतोड थांबवूया, वृक्षारोपण करूया; वसुंधरेला समृद्धीची जोड देऊया! 🌿🌍"               #पर्यावरण_संवर्धन  #वनसंवर्धन_दिवस
28/07/2026

"जंगलतोड थांबवूया, वृक्षारोपण करूया; वसुंधरेला समृद्धीची जोड देऊया! 🌿🌍"

#पर्यावरण_संवर्धन #वनसंवर्धन_दिवस

"जनमनात राष्ट्रभावना जागवणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम."               #लोकमान्य_टिळक
23/07/2026

"जनमनात राष्ट्रभावना जागवणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम."

#लोकमान्य_टिळक

"असीम देशभक्ती आणि अढळ ध्येयाचे प्रतीक, क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन."               #क्रांतिकारक
23/07/2026

"असीम देशभक्ती आणि अढळ ध्येयाचे प्रतीक, क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन."

#क्रांतिकारक

महाराष्ट्राचे लाडके नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!               #देवेंद्र_...
22/07/2026

महाराष्ट्राचे लाडके नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#देवेंद्र_फडणवीस

"महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी उपमुख्यमंत्री, स्व. अजित दादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!...
22/07/2026

"महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी उपमुख्यमंत्री, स्व. अजित दादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!"

#अजितदादा_पवार #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा

बुद्धिवाद, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक सुधारणांचे खंदे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक व 'केसरी'चे पहिले संपादक गोपाळ गणे...
14/07/2026

बुद्धिवाद, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक सुधारणांचे खंदे पुरस्कर्ते, थोर समाजसुधारक व 'केसरी'चे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

आषाढी वारीदरम्यान जेजुरीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी वाहन अपघातात प्राण गमावलेल्या वारकरी माऊलींना भावपूर्ण श्रद्धांजली!...
14/07/2026

आषाढी वारीदरम्यान जेजुरीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी वाहन अपघातात प्राण गमावलेल्या वारकरी माऊलींना भावपूर्ण श्रद्धांजली!

जलसंस्कृतीचे प्रणेते, जायकवाडी प्रकल्पाचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शंकररावजी चव्हाण यांच्या जय...
14/07/2026

जलसंस्कृतीचे प्रणेते, जायकवाडी प्रकल्पाचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम!

Address

Yugay Mangal Complex, Office No. 4, 1st Floor, Near Gandhi Lawns, Oppo. Ganesh Nagar, Erandwane
Pune
411029

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vertix Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share