Design Katta

Design Katta Design Katta encompasses social media marketing, branding, and commercial advertising.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता!या राजमुद्रेप्रमाणे ज्यांचे कीर्ती आणि कार्य आजही विश्वाला मार्गदर्शक ठरते, अश...
19/02/2026

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता!

या राजमुद्रेप्रमाणे ज्यांचे कीर्ती आणि कार्य आजही विश्वाला मार्गदर्शक ठरते, अशा युगप्रवर्तक, कुळवाडीभूषण, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा!

शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना भगव्या शुभेच्छा!

Saluting the Epitome of Valor, the Architect of Swarajya, and the Guiding Light of Justice—Chhatrapati Shivaji Maharaj. He was not just a monarch but a visionary who prioritized the welfare of his people and the honor of the soil. His legacy of courage, strategic brilliance, and unwavering integrity remains etched in the heart of the Sahyadris. Let us honor the Protector of the Masses and the Legend of Liberty on this auspicious day.

Happy Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti!

Maharashtra

महाशिवरात्री!
14/02/2026

महाशिवरात्री!

सदैव स्मरणात रहाल दादा...
28/01/2026

सदैव स्मरणात रहाल दादा...

तीन रंगात सामावलेलं भारताचं सौंदर्य..! 🇮🇳जसं हे चित्र तीन रंगांमध्ये भारताची ओळख सांगतंय, तसं आमचं डिझाईन तुमच्या व्यवसा...
25/01/2026

तीन रंगात सामावलेलं भारताचं सौंदर्य..! 🇮🇳

जसं हे चित्र तीन रंगांमध्ये भारताची ओळख सांगतंय, तसं आमचं डिझाईन तुमच्या व्यवसायाची कहाणी सांगेल! चला, जगाला दाखवून देऊया आपल्या भारताची ताकदीसोबत तुमच्या व्यवसायाची ओळख!

Happy Republic Day! ❤️🇮🇳

Digital आकाशात, तुमचीच उंच भरारी! 🪁गर्दीत हरवू नका. योग्य डिजिटल स्ट्रॅटेजी वापरा आणि तुमच्या स्पर्धकांपेक्षा उंच उडा.या...
13/01/2026

Digital आकाशात, तुमचीच उंच भरारी! 🪁

गर्दीत हरवू नका. योग्य डिजिटल स्ट्रॅटेजी वापरा आणि तुमच्या स्पर्धकांपेक्षा उंच उडा.
या सणाला, 'डिझाईन कट्टा' सोबत तुमच्या व्यवसायाला द्या यशाची नवी दिशा.

Happy Makar Sankranti!
Let's make your brand soar this year.

To our valued clients and followers, wishing you a very Merry Christmas!This year has been a journey of growth, and we a...
25/12/2025

To our valued clients and followers, wishing you a very Merry Christmas!

This year has been a journey of growth, and we are so grateful for the trust you’ve placed in us. May your holiday season be filled with well-deserved rest, and may the New Year bring even more success and collaboration.

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!   #दत्त  #जयंती
03/12/2025

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!

#दत्त #जयंती

तुमचा ब्रँड आता वर्षभर दिसेल!'डिझाईन कट्टा' सादर करत आहे, २०२६ साठी विशेष व्यावसायिक कॅलेंडर डिझाइन सेवा🎨 कल्पक डिझाइन: ...
02/12/2025

तुमचा ब्रँड आता वर्षभर दिसेल!

'डिझाईन कट्टा' सादर करत आहे, २०२६ साठी विशेष व्यावसायिक कॅलेंडर डिझाइन सेवा

🎨 कल्पक डिझाइन: प्रत्येक पेजवर तुमच्या ब्रँडला साजेसे क्रिएटिव्ह डिझाइन.
📄 उत्तम गुणवत्ता: प्रिंटसाठी १००% परफेक्ट आणि हाय क्वालिटी फाईल्स.
⚙️ संपूर्ण कस्टमायझेशन: तुमच्या लोगो, रंग आणि गरजेनुसार बदल करण्याची सोय.
🗣️ मराठीचा अभिमान: तुमच्या कंपनीची जाहिरात मायबोली मराठीमध्ये, थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा.
📅 अचूक माहिती: सर्व प्रमुख शासकीय आणि स्थानिक सण-उत्सवांचा समावेश.
🇮🇳 उत्तम सेवा: महाराष्ट्र आणि भारतभर जलद व विश्वासार्ह डिझाइन सेवा.
तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा, 'डिझाईन कट्टा'च्या कॅलेंडरसोबत!

अधिक माहितीसाठी आजच DM (मेसेज) करा किंवा कॉल करा.

#2026 Calendar2026

Wishing you a Happy Diwali filled with the light of inspiration, the sparkle of success, and the warmth of great partner...
22/10/2025

Wishing you a Happy Diwali filled with the light of inspiration, the sparkle of success, and the warmth of great partnerships. May your year ahead be as bright as your best ideas!

From the Design Katta team. Shubh Deepavali!

शुभ दीपावली!आनंदाच्या आणि प्रकाशाच्या किरणांनी जीवन उजळू दे ✨दिव्यांच्या तेजाने तुमच्या जीवनातील अंधार दूर व्हावा आणि आर...
20/10/2025

शुभ दीपावली!
आनंदाच्या आणि प्रकाशाच्या किरणांनी जीवन उजळू दे ✨

दिव्यांच्या तेजाने तुमच्या जीवनातील अंधार दूर व्हावा आणि आरोग्य, आनंद, समृद्धीने तुमचे घर भरून जावे. कुटुंब आणि मित्रांसोबत हा दिवाळीचा सण प्रेम आणि हास्याच्या गोड क्षणांनी साजरा करा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #कोजागिरी  #पौर्णिमा
06/10/2025

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

#कोजागिरी #पौर्णिमा

नवा उत्साह, नवी उमेद!दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! #शुभ_दसरा                           ❤️
02/10/2025

नवा उत्साह, नवी उमेद!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#शुभ_दसरा

❤️

Address

Dighi Road
Pune
411039

Opening Hours

Monday 8am - 8:30pm
Tuesday 8am - 8:30pm
Wednesday 8am - 8:30pm
Thursday 8am - 8:30pm
Friday 8am - 8:30pm
Saturday 8am - 8:30pm
Sunday 8am - 1pm

Telephone

+918856854884

Alerts

Be the first to know and let us send you an email when Design Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Design Katta:

Share