02/01/2022
"भारतीय स्त्रियांना शिक्षणाची कवाडे खुली करून देणाऱ्या ,.भारतातील स्त्री शिक्षणाची ‘ज्ञानगंगोत्री’ आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘सत्यशोधक’ मार्गात तेवढीच तोलामोलाची साथ देणार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन
*अभिवादक*
धम्मरत्न गायकवाड
(संस्थापक यंग बुद्धिस्ट टायकून इंडिया)
९५ ९५ ९५ ९५ ००