19/02/2021
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला…अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… दीन-दलितांचा कैवारी जन्माला… दृष्टांचा संहारी जन्मला…”
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा..!!