Multi Marketing Services

Multi Marketing Services Multi Marketing Services is Pune based company providing direct marketing and business promotion ser

MMS is founded by group of professionals working with the businesses with the objective of providing direct marketing and business promotion services to small, medium and enterprises businesses. Based In Pune, Multi Marketing services(MMS) has experienced and talented professional team to get the client work done on time and within budget. We know how to reach your marketing goals with our researc

h based targeted advertising planning that gets attention with your target customers. Our services assist you in local area advertising, promotion and display of your services and products to enable exploration of local markets. Our services include advertising in residential societies, corporate offices, flyer distribution, society notice board display, sponsoring events in societies and company premises.

07/02/2025

Good Evening all

09/03/2024

पहिजेत मुले व मुली
वेल्डर 02 पोस्ट
इलेक्ट्रीशियन 02 पोस्ट
फिटर 02 पोस्ट

शिक्षण 10+
रहाणे वा जेवणाची सोय आहे
पगार 17000 ते 25000 अनुभव नुसार
संपर्क 7020281586
नोट बाहेरगावी रहाण्याची तयारी पाहीजे

07/04/2021
07/02/2019

Happy Rose day

Door to door Advertising and Marketing Activity done recently... To growing business
01/04/2018

Door to door Advertising and Marketing Activity done recently... To growing business

Open Area branding Activity done recently..
01/04/2018

Open Area branding Activity done recently..

Leafleting in open marketing activity done in Dhanori naka
30/03/2018

Leafleting in open marketing activity done in Dhanori naka

03/03/2018

ऊद्योजक मित्र :: Udyojak Mitra:
नवीन व्यवसायाचे मार्केटींग, सेल्स आणि अर्थशास्त्र

व्यवसाय सुरु केल्यानंतर सुरुवातिची मार्केटींग कशी असावी, पहीले सहा महीने आर्थिक दृष्ट्या कसे असतात याविषयी थोडक्यात...

पहीला महीना ::

मी एक चटनी बनवायचा गृह उद्योग सुरु केला
कंपनी सुरु करताना मार्केट ची माहिती घेतली
अपेक्षीत ग्राहक म्हणजे किराणा दुकान, हाॅटेल ई ची यादी बनवली
या प्रत्येक किराणा दुकानात व हाॅटेलात स्वतः पॅकेट घेउन गेलो
प्रत्येकाला पाच पाच पॅकेट सँपल म्हणुन दिले
सँपल देताना त्यांना गुणवत्तेची माहिती सांगीतली
किंमतीची माहिती दिली
शंभर किराणा दुकान व हाॅटेल मधे सँपल दिले
प्रत्येकाला सांगीतलं वापरुन पहा, रिझल्ट बघा, मग आॅर्डर द्या...

या महीन्यात उत्पन्न शुन्य आहे, फक्त खर्च चालू आहे

दुसरा महीना ::

पाच दिवसांनी प्रत्येकाकडे परत गेलो...
५० जण म्हणाले माल विकला गेला, उरलेले पन्नास म्हणाले माल अजुन तसाच आहे
ज्यांचा माल गेला त्या पन्नास पैकी पाच म्हणाले टेस्ट आवडली आहे लोकांना, एक बाॅक्स टाका...
ही माझी व्यवसायाची सुरुवात...
दुसऱ्या दिवशी पाच दुकानात/हाॅटेलात माल टाकला...
दोघांनी लगेच पैसे दिले तिघांनी दोन दिवसांनी देतो म्हणुन सांगीतले...
सुरुवातीला थोडी तडजोड करावी लागते, उधारी मान्य केली

या काळात मी आर्थीक दृष्ट्या मी तोट्यात आहे, पण ग्राहक मिळायला लागले

तीसरा महीना ::

माल टाकायला सुरुवात झाली
सोबत आणखी काही ग्राहकांना सँपल दिले
पहील्या शंभ पैकी जे पन्नास बाकी होते त्यातल्या काही जणांनी व नवीन मार्केटींग करताना काही जणांनी असे एकुन आणखी पाच जणांनी माल टाकायला लावला...
आता माझ्याकडे दहा ग्राहक झाले...

मी अजुनही तोट्यात आहे, पण ग्राहक १००% नी वाढलेत...
_

चौथा महीना ::

या दहा ग्राहकांना योग्य माल पुरवण्याचे काम सुरळीत सुरु झाले...
हळूहळू मार्केटमधे माझ्या चटणिची मागणी वाढली
आणखी दहा दुकानदारांनी मला आॅर्डर दिली
त्यांनाही माल टाकायला लागलो
आता मी एकुन २० जणांना माल देतोय

या महीन्यातही मी पुर्णपणे तोट्यात आहे... पण ग्राहक आणखी १००% नी वाढलेत
_

पाचवा महीना ::

आता माझ्या ग्राहकांशी माझे चांगले संबंध झालेत
मी त्यांच्याकडून रेफरन्स घेतले
प्रत्येकाकडुन किमान पाच रेफरन्स घेतले
म्हणजे एकुन १०० रेफरंस मिळाले
या शंभर जणांना भेटलो

या महीन्यात नवीन ग्राहकांत प्रगती नाही पण आहे त्यांच्याकडून आॅर्डर वाढली आहे... कारण त्यांच्या ग्राहकांची मागणी वाढली

व्यवसाय अजुनही तोट्यातच आहे, पण तरिही आॅर्डर वाढली आहे...
_

सहावा महीना ::

ज्या नवीन १०० रेफरंस ला भेटलो त्यांच्यापैकी २० जणांनी होकार दर्शवला
आता ग्राहक एकुन ४० झाले
प्रत्येकाला चांगला माल पुरवायला सुरुवात केली
खवैय्यांची मागणी वाढली
दुकानदारांकडुन, हाॅटेल चालकांकडून आॅर्डर वाढायला लागली....

माझा तोट्यात व्यवसाय करण्याचा हा शेवटचा महीना...

आता माझा व्यवसाय सुरु झाला...

यापुढचे सहा महीने ना नफा ना तोटा किंवा अतिशय किरकोळ नफा या प्रकारेच चालतील
पण माझे ग्राहक आणि माझ्या आॅर्डर वाढत असतील...
म्हणजे धंदा वाढतोय..

धंदा वाढला कि नफा आपोआपच मिळत असतो, म्हणुन पहीले वर्षभर मी आर्थिक नफ्याकडे लक्ष न देता माझा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहील

वर्षभरानंतर मग आर्थिक नफा आणि व्यवसायात वाढ याचे योग्य नियोजन जुळवून व्यवसायाची पुढील पायरी पार करेल

तुमचा घरगुती व्यवसाय असो वा चांगली मोठी कंपनी असो सुरुवात अशीच असते... घरगृती व्यवसायात तुम्ही स्वतः फिरता, मोठ्या व्यवसायात आधी तुमचा विक्री प्रतिनिधी फिरतो नंतर तुम्ही...

पहीले सहा महीने हातात काहीच येत नाही, पुढचे सहा महीने तुम्ही काही गमवत नाही....
आणि यानंतर तुम्हाला कुणी थांबवू शकत नाही

हे थोडं अवघड वाटेल... पगारासारख्या उत्पन्नाची अपेक्षा असणाऱ्यांना थोडं त्रासदायक ठरेल...
पण व्यवसाय असाच असतो...
यात बदल होत नसतो.

तुम्हाला फसवी आश्वासने देउन तुमचा भ्रमनिरास करण्यापेक्षा वास्तव दाखवुन परिस्थितीसाठी तयार करणे महत्वाचे आहे....
तेच करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो....

व्यवसाय साक्षर व्हा...
उद्योजक व्हा...
समृद्धव्हा...
_

श्रीकांत आव्हाड
www.ShrikantAvhad.com
.......................

अस्सल चुलीवरच्या सोलापुरी कडक भाकरी #जे हवे ते मिळेल... #फक्त आमच्याकडेच👌एकदा खाल तर...खातच रहाल..👌अस्सल  #चुलीवरच्या स्...
29/10/2017

अस्सल चुलीवरच्या सोलापुरी कडक भाकरी

#जे हवे ते मिळेल... #फक्त आमच्याकडेच
👌एकदा खाल तर...खातच रहाल..
👌अस्सल #चुलीवरच्या स्पेशल सोलापूरी कडक भाकरी मिळतील.(ज्वारी,बाजरी,नाचणी)
👉स्पेशल सोलापुरी #शेंगा चटणी व लोणचे,मसाले,शेवया,ठेचा इतर प्रॉडक्ट्स उपलब्ध.
👉स्पेशल #खाखरे (सर्व प्रकारचे उपलब्ध)
👉ऑर्डर स्वीकारल्या जातील.
👉 सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स.
श्रीरंग देशपांडे - 9975457404
पत्ता- 4/10 चैतन्य सदन ,कर्वे रोड ,लागू बंधु मोतीवले शेजारी ,पुणे-04

Mejwani catering & Events.. Doing latest outdoor activity
15/10/2017

Mejwani catering & Events..
Doing latest outdoor activity

Address

Sr No 51/2, Aple Ghar Society, NR EON IT Park, Kharadi
Pune
411014

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 11am - 1pm

Telephone

7875020707

Alerts

Be the first to know and let us send you an email when Multi Marketing Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Multi Marketing Services:

Share