Chams India

Chams India Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chams India, Marketing Agency, Office No. 91/92, 6th floor D Wing, KK Market, Balaji Nagar, Pune Satara Road, Pune.

आजचा मस्त धमाका.......लास्ट LDP ला आलेल्या *शुभांगी सूर्यवंशी* मॅडमनी आज *राजेंद्र गुरव* रा.कणेरीमठ ह्यांचे आज दिमाखदार ...
22/05/2019

आजचा मस्त धमाका.......लास्ट LDP ला आलेल्या *शुभांगी सूर्यवंशी* मॅडमनी आज *राजेंद्र गुरव* रा.कणेरीमठ ह्यांचे आज दिमाखदार जॉइनिंग करुन घेतले...राधे-राधे तुमचे *CHAMS* परीवार मध्ये सहर्ष स्वागत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि शुभांगी मॅडम तुमचे मनःपूर्वक अभिनंदन👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

आणखी एक जबरदस्त ब्लास्टिंग जया जिरगे  मॅडम आणि शुभांगी मॅडम ह्यांचा टीम मधून.......पुनश्च एकवेळ डॅशिंग *ज्योती बागेवाडी*...
22/05/2019

आणखी एक जबरदस्त ब्लास्टिंग जया जिरगे मॅडम आणि शुभांगी मॅडम ह्यांचा टीम मधून.......पुनश्च एकवेळ डॅशिंग *ज्योती बागेवाडी* मॅडम च्या माध्यमातून आणखी एक नवीन जॉइनिंग आणि ते ही प्रसिद्ध कणेरीमठ येथील *शिवलिंग वाजंत्री* ह्यांचे......Welcome Sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आणि ह्या जॉइनिंग मुळे ज्योती मॅडम ह्यांचा *CHAMS लॅपटॉप क्लब💻* सुद्धा अचिव झाला....अभिनंदन ज्योती मॅडम👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

आजचा आणखी एक मस्त धमाका आणि तो म्हणजे जया जिरगे आणि शुभांगी मॅडम ह्यांच्या टीम मधून........ज्यांनी लास्ट LDP झाल्यापासून...
22/05/2019

आजचा आणखी एक मस्त धमाका आणि तो म्हणजे जया जिरगे आणि शुभांगी मॅडम ह्यांच्या टीम मधून........ज्यांनी लास्ट LDP झाल्यापासून अतिशय मन लावुन आणि जिद्दीने कामाची सुरुवात केली त्या *ज्योती बागेवाडी* मॅडम नी आज *गिरीषकुमार कम्मर* रा.कणेरीमठ ह्यांचे जॉइनिंग घेतले.......गिरीष सर तुमचे CHAMS परिवार मध्ये सहर्ष स्वागत🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि *ज्योती* मॅडम तुमचे मनःपूर्वक अभिनंदन👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

आज कुपवाड ता.मिरज जि. सांगली येथील आमचे मित्र श्री.संजय धोतरे सर (SK) यांचे CHAMS INDIA फॅमिली मध्ये जॉइनिंग केले...संजय...
22/05/2019

आज कुपवाड ता.मिरज जि. सांगली येथील आमचे मित्र श्री.संजय धोतरे सर (SK) यांचे CHAMS INDIA फॅमिली मध्ये जॉइनिंग केले...संजय सर आपले CHAMS फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत💐💐💐💐

दि.18 आणि 19 मे 2019 च्या महाबळेश्वर मधील LDP मध्ये .......LDP सुरु असतानाच ज्यांनी *CHAMS Laptop Club* अचिव केला ते विट...
20/05/2019

दि.18 आणि 19 मे 2019 च्या महाबळेश्वर मधील LDP मध्ये .......LDP सुरु असतानाच ज्यांनी *CHAMS Laptop Club* अचिव केला ते विटा टीम मध्ये नुकतेच जॉईन झालेले एक डॅशिंग ऍडव्होकेट *श्री.अनंत महामुनी* ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

दि.१८ व १९ मे २०१९ रोजी महाबळेश्र्वर येथे पार पडलेल्या लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम (LDP) कंपनीचे डायरेक्टर श्री.सुनील ...
20/05/2019

दि.१८ व १९ मे २०१९ रोजी महाबळेश्र्वर येथे पार पडलेल्या लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम (LDP) कंपनीचे डायरेक्टर श्री.सुनील पाटीलसाहेब, अजय साठेसाहेब, महेश विभूतेसाहेब, भूषण निगडेसाहेब, विजयेंद्र सगरेसाहेब आणि कंपनीच्या ट्रेनर इमेज गुरू योगिता सणसमॅडम आणि सर्व लिडर्स....

नाशिक मध्ये ज्यांनी धमाका सुरु केला आणि लवकरच नाशिक एरिया मध्ये सेपरेट स्वतःच्या टीम चा *LDP* घेणारच अशी ग्वाही दिलेले,आ...
20/05/2019

नाशिक मध्ये ज्यांनी धमाका सुरु केला आणि लवकरच नाशिक एरिया मध्ये सेपरेट स्वतःच्या टीम चा *LDP* घेणारच अशी ग्वाही दिलेले,आणि ज्यांनी जॉइनिंग मध्येच *CHAMS Laptop Club* अचिव केला ते नाशिक चे डॅशिंग लीडर *श्री.दुर्गादास जाधव* आणि ज्यांच्या माध्यमातून हे जॉइनिंग झाले त्या पुण्याच्या डॅशिंग आणि डायनॅमिक लीडर *बिनीता जाधव* ह्या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

ज्यांनी *CHAMS चा कार क्लब* पहिल्यांदा अचिव केला....आणि कार क्लब अचिव केल्यावर लगेचच *Maruti Suzuki Ertiga* ज्यांनी बुक ...
20/05/2019

ज्यांनी *CHAMS चा कार क्लब* पहिल्यांदा अचिव केला....आणि कार क्लब अचिव केल्यावर लगेचच *Maruti Suzuki Ertiga* ज्यांनी बुक केली....असे आमचे सहकारी मित्र,सर्व टीम ला बरोबर घेऊन जाणारे एक डॅशिंग व्यक्तिमत्त्व, पुणे टीम चा हुकमी चौकट एक्का........ *श्री.भुषण निगडे* सर....सर तुमचे मनःपूर्वक त्रिवार अभिनंदन👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

दि.17 आणि 18 मे 2019 च्या महाबळेश्वर मधील LDP मध्ये *CHAMS Plan Presentation* मध्ये  ज्यांनी *दुसरा* नंबर पटकाविला ते आम...
20/05/2019

दि.17 आणि 18 मे 2019 च्या महाबळेश्वर मधील LDP मध्ये *CHAMS Plan Presentation* मध्ये ज्यांनी *दुसरा* नंबर पटकाविला ते आमचे सहकारी मित्र *सांगली-इस्लामपूर टीम चे Diamond* *ऍड. श्री.अनिल कदम* साहेब ह्यांनी...कदम साहेब तुमचे त्रिवार अभिनंदन...👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

CHAMS च्या डॅशिंग ट्रेनर, ज्यांच्या नसा-नसात फक्त आणि फक्त मोटीव्हेशन भरले आहे,इमेज गुरु......योगिता सणस मॅडम ह्यांना नु...
20/05/2019

CHAMS च्या डॅशिंग ट्रेनर, ज्यांच्या नसा-नसात फक्त आणि फक्त मोटीव्हेशन भरले आहे,इमेज गुरु......योगिता सणस मॅडम ह्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने 'गौरव व्यक्तिमत्त्व प्रशिक्षण कलेचा' हा पुरस्कार प्रदान करुन सम्मानित केले.....त्या निमित्ताने आज महाबळेश्वर मध्ये CHAMS च्या सर्व डॅशिंग महिला लिडर्स नी आणि सर्व डायरेक्टर नी योगिता मॅडम चा हा सम्मान सम्मानित केला......अभिनंदन मॅडम👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

दि.17 आणि 18 मे च्या महाबळेश्वर मधील LDP मध्ये *CHAMS Plan Presentation* मध्ये उत्कृष्ट प्लॅन presentation चे तिसऱ्या नं...
20/05/2019

दि.17 आणि 18 मे च्या महाबळेश्वर मधील LDP मध्ये *CHAMS Plan Presentation* मध्ये उत्कृष्ट प्लॅन presentation चे तिसऱ्या नंबरचे ट्रॉफी *श्री.विजय साठे* ह्यांनी पटकावले... अभिनंदन विजय भाऊ...👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

आज आपल्या *CHAMS* परिवार मध्ये आमचे लाडके मित्र,एक डॅशिंग व्यक्तिमत्व,ज्यांच्या आवजातच दमदारपणा जाणवतो,ज्यांनी एक काळ आप...
18/05/2019

आज आपल्या *CHAMS* परिवार मध्ये आमचे लाडके मित्र,एक डॅशिंग व्यक्तिमत्व,ज्यांच्या आवजातच दमदारपणा जाणवतो,ज्यांनी एक काळ आपल्या बुलंद आवाजाने स्टेज गाजविले होते.....असे आमचे लाडके *श्री.शिवाजी पाटील* राजे (रा.कुरळप) आणि आता पुनःश्च एकवेळ फक्त आमच्या आग्रहाखातर तीच धुरा आणि तसाच धुरळा उठवायच्या तयारीने CHAMS मध्ये आज दिमाखात दाखल झाले.....*राजे* तुमचे *CHAMS* परिवार मध्ये मनःपूर्वक स्वागत.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Office No. 91/92, 6th Floor D Wing, KK Market, Balaji Nagar, Pune Satara Road
Pune
4110043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chams India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chams India:

Share