Hadapsar Business ads

Hadapsar Business ads A local Paid Advertising Services like , , , , ,

डीजीटल मार्केटिंगच्या माध्यमातून कमी खर्च जास्त प्रचार आणि जेथेआपला व्यवसाय तेथेच जाहिरात यासाठी फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्या व्यवसाय वाढीसाठी प्रभावी माध्यम सुरू केलं आहे.अगदी कमी खर्चात महिनाभर आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकणार आहात आणि तेसुध्दा दररोज किमान एक हजार संभाव्य ग्राहकांपर्यंत.यासाठी आजच आपली जाहिरात नोंदवा.

30/10/2024

Address

Pune
411028

Telephone

+917058136916

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hadapsar Business ads posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

HADAPSAR BUSINESS ADS

व्यवसाय आहे,पण ग्राहक नाही?पारंपारीक माध्यंमावर भरपूर खर्च केला,पण ग्राहकांचा प्रतिसाद कमी?नवीन ग्राहक शोधायचे कसे?आहे त्या ग्राहकांना टिकून ठेवणे अवघड झाले आहे?दोन दोन दिवस ग्राहक फिरकत नाही?नवीन व्यवसायात मोठी गुंतवणूक केलीय,ती परत मिळवायची कशी?जाहिरात कुठं आणि कशी करायची हि चिंता सतावतेय?आता चिंता करायची गरज नाही,अशुदा आहेना!होय!! अशुदा मिडीया सोल्यूशन प्रा.लि.कंपनी आपल्या सर्व अडचणींवर एक रामबाण उपाय घेऊन आली आहे.तो म्हणजे सोशल मिडीया मार्केटिंग.एकाच खर्चात तुम्ही करू शकता आपल्या व्यवसायाची जाहिरात सोशलमिडीयाच्या विविध प्लॅटफॉर्मवर.तुमचा सर्व ग्राहक आहे तो सध्या ऑनलाईनवर आणि तो शोधत आहे काही तरी नवनवीन ऑफर.तीच ऑफर तुम्हीसुध्दा सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्याच्यापूढे ठेवली तर;वर भेडसवणार्‍या प्रश्‍नातून तुमची नक्कीच मोठ्या प्रमाणात सुटका होऊन ग्राहकांचा ओघ पुन्हा तुमच्या व्यवसायाच्या दिशेन वाहू लागेल.आता सर्व कसं करायचं? यासाठी अशुदा आहेना!अशुदा मिडीया सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपणांस सर्व जाहिरात सेवा पुरवते अगदी तुम्हाला परवडणार्‍या खर्चात.चला तर मग आत्ताच कॉल करा.मो:७३ ९७ ९१ ४९ ५०