06/12/2021
महामानव, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..💐
बाबा, तुम्ही आम्हाला "बुद्ध" दिलात आणि आमचं आयुष्य माणसात आणलं, याच विचारांनी आम्ही हा देश बौद्धमय करण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहू..!