Asha Publicity

Asha Publicity Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Asha Publicity, Advertising agency, 3 Asha House, Shahu College Road, Shivdarshan, Pune.

The danger is not over yet.... remember you are protected only when the mask is worn right.
18/02/2021

The danger is not over yet.... remember you are protected only when the mask is worn right.

If you also feel concerned when people don"t wear the mask properly take a selfie with this billboard in Pune and post i...
18/02/2021

If you also feel concerned when people don"t wear the mask properly take a selfie with this billboard in Pune and post it here. For every selfie 10 free masks will be distributed.

शंभरीत पदार्पण करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पन्नाशीच्या आशाचे अभिवादन !!!
25/07/2020

शंभरीत पदार्पण करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पन्नाशीच्या आशाचे अभिवादन !!!

 # Vocal For Local appeal to boost up economy.मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी नी Vocal For Local चे आवाहन संपुर्ण देशा...
16/07/2020

# Vocal For Local appeal to boost up economy.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी नी Vocal For Local चे आवाहन संपुर्ण देशाला केले.कारण कोरोना महामारी च्या लॉक डाउन काळात सामान्य जनतेचे जीवन स्थानीक उत्पादने , व्यापारी , दुकानदार आणि सेवा या विक्री व्यवस्थे मुळे ९० दिवस सुसह्य केले होते. त्या बद्दल त्यांचे आभार मानुन या सर्व देशी उत्पादनाचा स्विकार सर्व भारतीयांनी केला तर ह्या स्थानिक उत्पादनाला बाजारपेठ मिळेल आणि ती जगमान्य होतील. असा विश्वास मा. श्री. मोदीजी नि Local will be Global या घोषणे ने केला.
याला अनुसरून आम्ही ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. या योजने मध्ये आम्ही देशी आणि स्थानिक उत्पादकाना , व्यापाऱ्यांना , दुकानदारांना आणि सेवा देणाऱ्यांना आमंत्रित करीत आहोत.त्यांच्या विक्री व्यवस्थेची जाहिरात आम्ही आमच्या होंर्डिंग वर किफायतशीर दरात करुत.त्यासाठी आम्ही महत्प्रयासानेआमच्या होंर्डिंगचे कॉस्टिंग कमी केले आहे. या 24x7 दिसणाऱ्या स्थानिक होंर्डिंग वरील जाहिराती मुळे स्थानिक ग्राहकांना स्थानिक आणि विश्वासार्ह वस्तू व सेवा यांची माहिती मिळेल. त्यामुळे विक्री ची वाढ होऊन शहराची , राज्याची ,देशाची स्वायता आणि आर्थिक सुबत्ता वाढेल.
या साठी सम्पर्क करा - नकुल 997009757




आशा चमकविणार स्थानिक उत्पादने आसमंतात !!!   byAsha...आशा पब्लिसिटी आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षा ची सांगता करताना पुण्यात...
15/07/2020

आशा चमकविणार स्थानिक उत्पादने आसमंतात !!!
byAsha...
आशा पब्लिसिटी आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षा ची सांगता करताना पुण्यातील उत्पादकांना आपल्या होंर्डिंग वर प्रसिद्दी देऊन करून Local उत्पादनाना Global करण्याकरिता कटीबद्द आहे.
त्याचे पहिले होंर्डिंग डॉ. शैलेश गुजर यांच्या न्यु युनायटेड फार्मसी , पुणे निर्मित " आयुष क्वाथ " या उत्पादनाच्या जाहिरातीने करीत आहोत.
आम्ही पुण्यातील उत्पादकांना ,व्यापाऱ्यांना ,दुकानदाराना , आणि सेवा पुरवठा करणाऱ्या सर्वाना ह्या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत .आमच्या मोक्याच्या ठिकाणी उभे असलेले होंर्डिंग सर्वत्र ..
* खास कोविड दरात म्हणजे कमी केलेल्या दरात उपलब्ध करून देऊत.
* त्यांचे साठी आमच्या पन्नास वर्षाच्या अनुभवाने होंर्डिंग वर लावण्याचे आर्ट वर्क योग्य दरात करून देऊत.
* किफायतशीर दरात फ्लेक्स वर छापून घेऊत.
* त्याची जाहिरात त्यांनी निवडलेल्या होंर्डिंग वर करुत.
हा सर्व व्यवहार ऑन लाइन अगदी मोबाइल वर करण्याची सोय आम्ही केलेली आहे.
संपर्क करा - नकुल 9225660757
. byAsha byAsha
byAsha
byAsha
byAsha
byAsha
byAsha

18/06/2020



Let's protect ourselves and others. Follow distancing norms.

Address

3 Asha House, Shahu College Road, Shivdarshan
Pune
411009

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asha Publicity posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share