Web Brace Technologies

Web Brace Technologies 'Web Brace Technologies providing all kind of Digital Services like web designing, web development,

29/06/2023
14/11/2020

May your life be illuminated with endless joy, prosperity, health & wealth forever. Wishing you and your family.
Happy & Safe Diwali!!

Celebrate the auspicious occasion of Gudhi Padwa amidst fanfare & religious fervor, may the day bestows on you & your fa...
06/04/2019

Celebrate the auspicious occasion of Gudhi Padwa amidst fanfare & religious fervor, may the day bestows on you & your family members good luck, health & happy times...
Wishing you a prosperous Gudhi Padwa.

तुमचे G-Mail राहणार आणखी गोपनीय.आता G-Mail वरून तुम्ही पासवर्ड प्रोटेक्टेड ई -मेल पाठवू शकता, या मोडद्वारे तुम्ही तुमच्य...
27/03/2019

तुमचे G-Mail राहणार आणखी गोपनीय.
आता G-Mail वरून तुम्ही पासवर्ड प्रोटेक्टेड ई -मेल पाठवू शकता, या मोडद्वारे तुम्ही तुमच्या मेल ला एक्स्पायरी दिनांक देऊ शकता, त्याचबरोबर हा मेल तुमच्या परवानगी शिवाय पुढे पाठवता येणार नाही, त्याची प्रिंट काढता येणार नाही किंवा डाऊनलोड देखील करता येणार नाही.
यासाठी तुम्हाला तुमच्या संगणकामध्ये G-Mail उघडावे लागेल आणि मेसेज लिहिताना तुम्हाला confidential mode चालू करावा लागेल. यानंतर मेल पाठवताना ज्याला तुम्हाला मेल पाठवायचा आहे त्याचा मोबाईल नंबर तिथे द्यावा लागेल. मोबाईल नंबर दिल्यानंतर गुगल कडून ज्याला मेल पाठवायचा आहे त्याच्या मोबाईल नंबरवर पासवर्ड पाठवला जाईल. (लक्षात घ्या : येथे तुम्ही स्वतःचा पासवर्ड देऊ शकत नाही.)
आता पासवर्ड प्रोटेक्टेड मेल आल्यावर त्याला कसे उघडायचे बघू:
जोपर्यंत त्या मेल ची एक्स्पायरी दिनांक आहे तो पर्यंतच तुम्ही हा मेल पाहू शकता, आणि तो मेल उघडायला तुम्हाला पासवर्ड ची गरज लागेल , जो तुम्हाला गुगलकडून प्राप्त झाला असेल.

हि टेक्निकल माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना पाठविण्यासाठी हि पोस्ट शेअर करा. आणि तुमचेही असे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये जरूर कळवा किंवा आम्हाला 08087 459 459 या नंबरवर कळवू शकता.
www.webbrace.com

May you have the most blessed holi festival than you ever had.May it be full of fun, joy and love.May you be as colourfu...
20/03/2019

May you have the most blessed holi festival than you ever had.
May it be full of fun, joy and love.
May you be as colourful as the festival itself or even more.
Let's all have lots of fun.

टेक्नोलॉजी मधील दिग्गज कंपनी गुगलने आता नवीन ‘बोलो’ नावाचे अँप लॉन्च केले आहे. या अँप मुळे प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या ...
12/03/2019

टेक्नोलॉजी मधील दिग्गज कंपनी गुगलने आता नवीन ‘बोलो’ नावाचे अँप लॉन्च केले आहे. या अँप मुळे प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या मुलांना हिंदी आणि इंग्लिश शिकण्यास मदत होईल. हे अँप गुगलने सर्वप्रथम भारतामध्ये प्रसारित केले आहे.
या अँपमधील "दीया" नामक पात्र मुलांना गोष्टी वाचण्यासाठी प्रोत्साहित करेल.
हे अँप ऑफलाईन सुद्धा काम करू शकते यासाठी फक्त तुमच्या फोन मध्ये ५० मेगा बाईट्स (MB) इतकी जागा पाहिजे. यामध्ये हिंदी आणि इंग्लिश मिळून जवळपास १०० गोष्टी आहेत.
विशेष म्हणजे हे अँप वापरण्यासाठी वापरकर्त्याला कोणतीही माहिती गुगल ला द्यावी लागणार नाही तसेच यासाठी जीमेल अकाऊन्ट ची देखील गरज नाहीये. हे अँप पूर्णपणे जाहिरात मुक्त असणार आहे.

आजच ३० वर्षांपूर्वी www म्हणजेच World Wide Web चा शोध लागला होता. या शोधामुळे पुर्ण जगच बदलून गेलं.१२ मार्च १९८९ साली ३३...
12/03/2019

आजच ३० वर्षांपूर्वी www म्हणजेच World Wide Web चा शोध लागला होता. या शोधामुळे पुर्ण जगच बदलून गेलं.
१२ मार्च १९८९ साली ३३ वर्षीय सर टीम बर्नर्स-ली (Tim Berners-Lee) यांनी युरोपमधील CERN Lab काम करत असताना World Wide Web चा शोध लावला.
परंतु हा शोध सर्व सामान्यांना एप्रिल १९९३ मध्ये खुला करण्यात आला आणि नोव्हेंबर १९३३ मध्ये Mosaic या पहिल्यावहिल्या Search Engine सोबत याची लोकप्रियता भरपूर वाढली.

03/03/2019

Welcome to Web Brace Technologies!

'Web Brace Technologies providing all kind of Digital Services like web designing, web development, Digital Marketing, SEO, SMO, Mobile app development etc..'

Address

Office No. 3, Shivshakti Apt. Last Bus Stop, Dhankawadi
Pune
411043

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

8087459459

Alerts

Be the first to know and let us send you an email when Web Brace Technologies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Web Brace Technologies:

Share