Kay Bee Bio-Organics Pvt Ltd

Kay Bee Bio-Organics Pvt Ltd Kay Bee Bio-organics Pvt. Ltd. India's first-ever manufacturer of botanical-based Bio-pesticides.
(1)

21/07/2026

आम सिर्फ एक फल नहीं, हर किसान की मेहनत का मीठा फल है।

National Mango Day की हार्दिक शुभकामनाएँ!

हर बाग़ हरा-भरा रहे, हर पेड़ भरपूर फलों से लदे और हर किसान की मेहनत रंग लाए।

Kay Bee Bio-Organics Pvt Ltd- Hindi आपके हर समय साथ हैं!

#आंबा #आंबाशेती #शेतकरी #सेंद्रियशेती #महाराष्ट्र #कृषी

[National Mango Day, Mango Farming, Mango Orchard, Mango Growers, Mango Cultivation, Mango Tree Care, Kay Bee Bio Organics, Bio Fertilizer, Organic Farming, Maharashtra Mango, आंबा शेती, आंबा बाग, आंबा उत्पादक, सेंद्रिय शेती]

के.बी. बायो ऑरगॅनिक्सला केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) कडून वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञानासाठी मिळ...
19/07/2026

के.बी. बायो ऑरगॅनिक्सला केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) कडून वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञानासाठी मिळालेल्या ऐतिहासिक मान्यतेनंतर, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन यादव यांनी ज्येष्ठ नेते मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब Sharad Pawar यांची सदिच्छा भेट घेतली.

CIB & RC नोंदणीचा हा प्रवास केवळ संशोधनाचा नव्हता, तर चिकाटी, सातत्य आणि दूरदृष्टीचा प्रवास होता. या महत्त्वपूर्ण वाटचालीत मा. पवार साहेबांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि मोलाचा पाठिंबा याबद्दल के.बी. बायो ऑरगॅनिक्सचे डायरेक्टर मा. श्री. सचिन यादव यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

ही भेट केवळ शिष्टाचाराची नव्हती, तर भारतीय संशोधन, स्वदेशी वनस्पतीजन्य तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीच्या दिशेने उचललेल्या ऐतिहासिक पावलामागे उभ्या राहिलेल्या विश्वास आणि सहकार्याचा सन्मान होती.

के.बी. बायो ऑरगॅनिक्स ‘प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न’ या ध्येयाने प्रेरित होऊन भारतीय शेतकऱ्यांसाठी, सुरक्षित अन्नासाठी आणि शाश्वत शेतीसाठी संशोधन व नवकल्पनांचा हा प्रवास यापुढेही अविरत सुरू ठेवणार आहे.

Yugendra Shrinivas Pawar


🌽 मक्याची पाने पांढरी किंवा पिवळी पडतायत?हे Zinc ची कमतरता आहे — वेळेत उपाय नाही केला तर उत्पादन 30-40% कमी होतं! 😟खूप श...
17/07/2026

🌽 मक्याची पाने पांढरी किंवा पिवळी पडतायत?

हे Zinc ची कमतरता आहे — वेळेत उपाय नाही केला तर उत्पादन 30-40% कमी होतं! 😟

खूप शेतकरी हे लक्षण पाण्याची कमतरता समजून दुर्लक्ष करतात — पण हीच चूक सगळ्यात महागात पडते.

✅ या article मध्ये जाणून घ्या:

Zinc कमतरतेची लक्षणे कशी ओळखावी
Zilite + Nova GA एकत्र का आणि कसं वापरावं
3-leaf ते 6-leaf stage मध्ये spray कधी करावा
Kharif 2026 मध्ये मका जोमदार कसा ठेवावा
🔗 संपूर्ण माहिती — link in comments 👇

#मका

10/07/2026

तुम्हाला फवारणीमागचं हे विज्ञान माहीत होतं का? आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा

09/07/2026

अगर आप भी अपनी फसल की जड़े मजबूत और बेहतरीन उत्पादन चाहते है तो आज ही ख़रीदिए के बी बायो का मायकोरिस

[Strong Root Development, Mycorrhizal Bio Fertilizer, Healthy Root System, Higher Crop Yield, Soil Health, Better Nutrient Uptake, best mycorrhiza, mycorrhiza]

प्रत्येक मोठ्या यशामागे…असंख्य दिवसांचं संशोधन, अनेक प्रयोग, सातत्य आणि एका ध्येयावर असलेला अढळ विश्वास दडलेला असतो.२००८...
06/07/2026

प्रत्येक मोठ्या यशामागे…
असंख्य दिवसांचं संशोधन, अनेक प्रयोग, सातत्य आणि एका ध्येयावर असलेला अढळ विश्वास दडलेला असतो.

२००८ मध्ये एका छोट्याशा Research Centre मधून सुरू झालेला हा प्रवास…
आज CIB & RC लायसन्स मिळवत एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

ही मान्यता केवळ Kay Bee Bio Organics ची उपलब्धी नाही…
तर शाश्वत शेती, निसर्गाशी सुसंगत उपाय आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्याप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे.

हा प्रवास अजून असाच सुरू राहील

मजबूत मुळे म्हणजे भरघोस कापसाचीपहिली पायरी! 🌱निरोगी मुळे, योग्य पोषण, संतुलित ओलावा आणि नियमित शेतपाहणी यामुळे कापूस पिक...
04/07/2026

मजबूत मुळे म्हणजे भरघोस कापसाची
पहिली पायरी! 🌱

निरोगी मुळे, योग्य पोषण, संतुलित ओलावा आणि नियमित शेत
पाहणी यामुळे कापूस पिकाची वाढ जोमदार होते. योग्य
व्यवस्थापनासोबत मायकोरिस प्रीमियम वापरल्यास मुळांची
नैसर्गिक वाढ होऊन पोषकद्रव्यांचे शोषण सुधारते, पिकाची ताण
सहनशक्ती वाढते आणि भरघोस उत्पादनासाठी मजबूत पाया तयार
होतो.

आजच आपल्या कापूस पिकाला द्या मजबूत सुरुवात! 🌿💪

[Cotton Crop, Cotton Farming, Cotton Cultivation,
Cotton Root Development, Strong Root System,
Mycoris Premium, Mycorrhiza, Bio Fertilizer, Organic
Agriculture, Sustainable Farming, Healthy Crop Growth,
Cotton Yield, Soil Health, Root Health, Kay Bee Bio
Organics]


30/06/2026

मिळवा प्रत्येक फवारणीत संरक्षण आणि भरघोस उत्पादन. आजच खरेदी करा ऑर्गानीम

[ऑर्गानीम, Organeem, जैविक शेती, पीक संरक्षण, प्रत्येक फवारणीत, , Crop Protection, Biological Crop Protection, Plant Health, Higher Yield, Healthy Crops]

27/06/2026

अगर आप भी अपनी मिट्टी को स्वस्थ और अधिक उपजाऊ बनाना चाहते है , तो न्यूट्रलाइट ग्रेन्युअल्स मिट्टी में डालना ना भूले
[Neutralite Granules, Healthy Soil, Fertile Soil, Soil Health, Organic Farming, Soil Improvement, Higher Yield, Better Root Growth, Sustainable Agriculture, Kay Bee Bio Organics]

पिकाचे यश फक्त खतांवर अवलंबून नसते… योग्य पाणी व्यवस्थापन हेच भरघोस उत्पादनाचे खरे गुपित आहे.[Water Management, Smart Ir...
24/06/2026

पिकाचे यश फक्त खतांवर अवलंबून नसते… योग्य पाणी व्यवस्थापन हेच भरघोस उत्पादनाचे खरे गुपित आहे.

[Water Management, Smart Irrigation, Crop Health, Agricultural Productivity, Efficient Water Use, Sustainable Farming, Healthy Crops, Farm Management, Irrigation Planning, Soil Moisture Management, Higher Yield, Crop Growth, Water Conservation, Precision Agriculture, Farming Success]

Address

Office No. 208, 209, 210 2nd Floor, SPRINT Antaaya, Opposite Balewadi Stadium, Near Marvel Cascada, Balewadi
Pune
411045

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kay Bee Bio-Organics Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kay Bee Bio-Organics Pvt Ltd:

Shortcuts

Share