Digital Marketing Workshop Pune

Digital Marketing Workshop Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Digital Marketing Workshop Pune, Social Media Agency, Pune.

27/06/2023
*मोफत शेअर मार्केट कार्यशाळा**"करंन्सी मार्केट आणि शेअर मार्केट सध्याचा ट्रेंड"* या विषयावरील लक्षवेधी सेमिनारसाठी तुम्ह...
16/01/2023

*मोफत शेअर मार्केट कार्यशाळा*

*"करंन्सी मार्केट आणि शेअर मार्केट सध्याचा ट्रेंड"* या विषयावरील लक्षवेधी सेमिनारसाठी तुम्हा सर्वांना आमंत्रित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

*सेमिनारमध्ये शिकवले जाणारे मुद्दे -*

📌 भारतीय शेअर मार्केटपेक्षा आंतरराष्ट्रीय करंन्सी मार्केट बद्दल अधिक जाणून घ्या.
📌 *6 ट्रिलियन* उलाढालीमधील आंतरराष्ट्रीय स्टॉक / करंन्सी मार्केट चा एक भाग तुम्ही व्हा.
📌 तुम्हाला तुमचा प्रवास करंन्सी मार्केट किंवा स्टॉक मार्केटमध्ये सुरू करायचा आहे का ?
📌 *टाईम डिके आणि एक्सपायरी* विसरा आणि *करंन्सी मार्केट मधून मोठा नफा* मिळवा.
📌 करंन्सी मार्केटमध्ये *90% अचूकतेसह ट्रेडिंग करून मोठा नफा* कसा करावा ?
📌 करंन्सी मार्केट मध्ये *शून्य ब्रोकरेज* सह ट्रेडिंग कशी करवी ?
📌 करंन्सी मार्केट मध्ये *24x5 मध्ये ट्रेडिंग करू शकता*.
📌 *डेमो अकाउंट (पेपर ट्रेडिंग)* मध्ये ट्रेडिंग करू शकता *(सर्व सहभागी झालेल्यांना मोफत डेमो अकाउंट)*

करंन्सी मार्केट किंवा स्टॉक मार्केट द्वारे *दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत* बनवण्यासाठी आजच सामील व्हा आणि आगामी होणाऱ्या कार्यशाळेत संधीचे सोनं करा.

*नाव नोंदणीसाठी लिंक*
http://ccure.co.in/ad-form.html

अधिक तपशीलांसाठी:
*अ‍ॅम्बिशन शेअर मार्केट इन्स्टिट्यूट*
+91 70200 01299 | +91 97302 19955.
www.ccure.co.in | [email protected]

 #डिजिटल_कार्यकर्ता_प्रशिक्षण_शिबिर उत्साहात संपन्न #पुणे शहरात प्रथमच आयोजित केलेल्या डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर...
10/04/2022

#डिजिटल_कार्यकर्ता_प्रशिक्षण_शिबिर उत्साहात संपन्न

#पुणे शहरात प्रथमच आयोजित केलेल्या डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात अनेक राजकीय नेते, #व्यवसायिक, #गृहिणी, #नोकरदार वर्ग सहभागी झाला होता. यावेळी डिजिटल मार्केटिंग तज्ञ मा. Malvankar आणि मा. श्री. Galande (सब एडिटर : ऑनलाईन लोकमत) यांनी उपस्थित शिबिरार्थींना #मार्गदर्शन केले.

डिजिटल मार्केटींग कार्यशाळेसाठी संपर्क साधा : 9011122680

08/04/2022
Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत 'डिजिटल कार्यकर्त्यां'मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डि...
07/04/2022

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत 'डिजिटल कार्यकर्त्यां'मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या कुठं आणि किती वाजता

वाचा सविस्तर👇👇

Digital-Social Media Training Camp Pune | कोणत्याही नेत्याला (Political Leader) त्याच्या इच्छित स्थळी पोचविण्यासाठी दिवसरात्र कार्यकर्ता

डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर २०२२सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त शिबिरडिजिटल युगातला डिजिटल कार्य...
22/03/2022

डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर २०२२

सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त शिबिर

डिजिटल युगातला डिजिटल कार्यकर्ता

संपूर्ण शिबिर आपल्या मातृभाषा मराठीमध्ये

शिबिरात प्रात्यक्षिकासह मागर्दर्शन
■ फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्स ॲप, यूट्यूब माध्यम सोप्या पद्धतीने हाताळणे.
■ ग्राफ़िक डिज़ाइन बनविने, ऍनिमेशन वीडियो बनवने.
■ Bulk SMS, Bulk ई-मेल, Bulk व्हाट्सएप मार्केटिंगच्या पद्धती.
■ कमी खर्चात वेबसाइट बनवणे. [ Free Hosting ]
■ फेसबुक पेज, स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट.
■डेटाबेस बनविणे, अपडेट करणे.
■Ads बनविणे - Content मार्केटिंग.
■Social media - सोप्या आणि नवीन मार्केटिंग पद्धती, - ऑटोमेशन.
■ Blogging, Image Editing. (नक्की काय )
■ Search Engine Optimization. [SEO]

डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेत सर्व पक्षाचे नेते, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते, तरुण - तरुणी, महिला, लघु, मध्यम व्यवसाईक, उद्योजक सहभागी होऊ शकता.

डिजिटल मार्केटिंग तज्ञ : मा. श्री. पुष्कर मालवणकर (संचालक : मालवणकर बिझनेस एंपायर )

ऑनलाईन डिजिटल एक्स्पर्ट : मा. श्री. मयूर गलांडे (सब एडिटर : ऑनलाईन लोकमत)

कार्यशाळा फी : ३,००० रुपये
(प्रवेश पहिल्या ४० व्यक्तींसाठी)

रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी
सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

प्रशिक्षण स्थळ : The Coronet Hotel, Apte Road, 1205/4, Deccan Gymkhana, Pune 411004

संपर्क : 9011122680/9850577550

ऑनलाइन नाव नोंदणीसाठी खालील लिंकला भेट द्या.
https://forms.gle/tPkcrpoyAAL7HnVn7

(अल्पोपहार आणि जेवण समाविष्ट)

आयोजक : कावेरी मीडिया/बॅनियन ट्रीज सोल्युशन

ऑफिस पत्ता: बी १, पहिला मजला, शंकरा कॉम्प्लेक्स, अभिरुची मॉलसमोर, सिंहगड रोड, पुणे- ४११०६८

21/03/2022

Online event Registration & ticketing page of डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर २०२२. Buy Tickets for this Pune Event organized by Sharnu Jawalgi.

16/03/2022

सोशल मीडिया शिवाय पर्याय नाही : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

18/08/2021

रक्षाबंधन निमित्ताने ऍमेझॉनने बनवलेली ही जाहिरात खूपच सुंदर आहे............शेवटपर्यंत बघा...

The Neeraj Chopra... दर्द कहा तक पाला जाएयुध्द कहां तक टाला जाएतू है वंशज महाराणा का...फेंक जहॉं तक  #भाला जाए !
07/08/2021

The Neeraj Chopra...
दर्द कहा तक पाला जाए
युध्द कहां तक टाला जाए
तू है वंशज महाराणा का...
फेंक जहॉं तक #भाला जाए !

22/12/2018

*🚸WALK IN INTERVIEW🚸*

*Company Name* _HDFC SALES PVT LTD, MAHARASHTRA_

*👨🏻‍💼Job Post* :- SALES OFFICER/FSA

*💼Vacancy* 125

*💰Salary:* 1.56 - 2.50 lakh, Plus Additional benefits PF, INCENTIVES.

*🕗Working Hours* :-8 hours

*👨🏻‍🎓Education*:- Any Graduate (Only Regular Course with pass out degree)

*👨🏻‍💼Gender* :- Male Candidates.

*Age* - Upto 30 years only.
〰〰〰〰〰〰〰〰
*🛤Work Location*

📍 *Pune city*:
_________________________
Candidates interested in the above mentioned location only please attend the interview process.
〰〰〰〰〰〰〰〰

🏦_*Interview Date & Venue :*_
_________________________

*🗓Date : 26th Dec 2018 to 5th Jan 2019*

*Pune* Office no 4 , shree sai narayan plaza, ganjve chowk, Pune 411030
_________________________

*Timings* : 10:00 a.m. to 3:00 pm

_Interested candidates can come to the venue mentioned above & forward their resumes to mail id mentioned below :_
*[email protected]*

If any queries you can contact on this number
*Shantanu- 9921894000*
*(Call or Whatsapp)*

🔆 _*Selected candidates will be under direct payroll of HDFC SALES PVT LTD*_

*Benefits:*
✅ Direct company hiring.
✅ No training fees.
✅ No bond or Agreement.
✅ On job HDFC SALES PVT LTD payroll.
✅ Any graduate can apply.
✅ No commerical amount chargeable at any stage of recruitment.

_🚻Share to your friends also, who are searching for job, your one message can help others to build a career._

*Kindly confirm your presence for interview by replying to this message on 9921894000(WhatsApp).*

30/08/2017

Urgent requirement
for the job of
Civil engineers, Accountant and Office boy
1) Accountant - post 1
Qualification-B.com
2) Civil engineers- post 1
qualification .- BE
3)Office boy- post 1
Qualification- 10th Location- Pune
Salary- 10000 to 20000
Contact :
9011122680
9423041822
[email protected]
KAVERI GROUP
Add: Office No. 4, Sai Narayan Plaza, Ganjve Chowk, Navi Peth,
Pune - 411030

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Marketing Workshop Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Marketing Workshop Pune:

Share