Social Manch

Social Manch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Social Manch, Public relations agency, Pune.

पुन्हा एकदा NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर)मध्ये प्रयोग!येत्या २१ तारखेलासंध्याकाळी ७:३० वाजता NMACC, बांद्रा, मु...
18/02/2025

पुन्हा एकदा NMACC (नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर)मध्ये प्रयोग!

येत्या २१ तारखेला
संध्याकाळी ७:३० वाजता
NMACC, बांद्रा, मुंबई मध्ये प्रयोग आहे.
तुम्ही मुंबईत असला तर नक्की या!

कमी तिकिटं शिल्लक आहेत, लवकरात लवकर तिकिटं काढा
https://in.bookmyshow.com/plays/tuji-aukat-kaye/ET00406949

राजेश दादा✨तुझा हसरा चेहरा, तुझं प्रकाशाचं fade in आणि आवाजाचं tuning ह्यामुळेच नाटकात जादू आलीये! बॅकस्टेजवाल्याकडून ह्...
24/10/2024

राजेश दादा✨
तुझा हसरा चेहरा, तुझं प्रकाशाचं fade in आणि आवाजाचं tuning ह्यामुळेच नाटकात जादू आलीये!
बॅकस्टेजवाल्याकडून ह्या सच्च्या बॅकस्टेजवाल्याला सॅल्युट!

आमचा "बॅकस्टेजवाला" पुण्यात येतोय तुम्ही पण नक्की या...

लेखक - युगंधर देशपांडे
कलाकार - समीर खांडेकर, अनघा अतुल, शिल्पा साने, स्वप्निल श्रीराव, शार्दुल सराफ

२६ ऑक्टोबर, २०२४, शनिवार
संध्याकाळी ७:३० वाजता
श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे

तिकिटांसाठी संपर्क

फोन बुकिंग - +91 9075929809

ऑनलाईन बुकिंग - https://linktr.ee/Backstagewala
https://www.instagram.com/p/DBeLM2BIwtm/?igsh=MTN3M3F1Z2N0bGs4Nw==

रवी दादा✨गेली ३२ वर्ष नाटकासाठी खतरनाक काम करणारा आणि पुण्यात नव्या जुन्या प्रत्येक नाटकवाल्याचा हक्काचा, कमाल माणूस!बॅक...
22/10/2024

रवी दादा✨
गेली ३२ वर्ष नाटकासाठी खतरनाक काम करणारा आणि पुण्यात नव्या जुन्या प्रत्येक नाटकवाल्याचा हक्काचा, कमाल माणूस!
बॅकस्टेजवाल्याकडून ह्या सच्च्या बॅकस्टेजवाल्याला सॅल्युट!

आमचा "बॅकस्टेजवाला" पुण्यात येतोय तुम्ही पण नक्की या...

लेखक - युगंधर देशपांडे
कलाकार - समीर खांडेकर, अनघा अतुल, शिल्पा साने, स्वप्निल श्रीराव, शार्दुल सराफ

२६ ऑक्टोबर, २०२४, शनिवार
संध्याकाळी ७:३० वाजता
श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे

तिकिटांसाठी संपर्क

फोन बुकिंग - +91 9075929809

ऑनलाईन बुकिंग - https://linktr.ee/Backstagewala

बॅकस्टेजवाल्याला भेटायला येताय ना ?मग तिकीट बूक करून टाका !मित्रांना , त्यांच्या मित्रांना , मामाच्या मुलांना , शेजारच्य...
22/10/2024

बॅकस्टेजवाल्याला भेटायला येताय ना ?

मग तिकीट बूक करून टाका !
मित्रांना , त्यांच्या मित्रांना , मामाच्या मुलांना , शेजारच्यांच्या फेसबूक फ्रेन्डस ना , गर्लफ्रेन्डच्या भावाला वगैरे सगळ्यांना घेऊन या ! मजा येईल !!!

खाली क्लिक केलं कि तिकीट हातात!

बॅकस्टेजवाला

लेखक - युगंधर देशपांडे
कलाकार - समीर खांडेकर, अनघा अतुल, शिल्पा साने, स्वप्निल श्रीराव, शार्दुल सराफ

२६ ऑक्टोबर, २०२४, शनिवार
संध्याकाळी ७:३० वाजता
श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे

तिकिटांसाठी संपर्क

फोन बुकिंग - +91 9075929809

ऑनलाईन बुकिंग - https://linktr.ee/Backstagewala
🤗

मुंबईकर नक्की या…५ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता,यशवंत नाट्यगृह मिनी नाट्यगृह, माटुंगा
01/10/2024

मुंबईकर नक्की या…
५ ऑक्टोबर, संध्याकाळी ७ वाजता,
यशवंत नाट्यगृह मिनी नाट्यगृह, माटुंगा

टायनी टेल्स थिएटर कंपनी आणि सोशल मंच प्रस्तुत महाराष्ट्र मंडळ बेंगळूरू यांच्या सहयोगाने  तूजी औकात काये ?नाट्यरूपांतर आण...
24/09/2024

टायनी टेल्स थिएटर कंपनी आणि सोशल मंच प्रस्तुत

महाराष्ट्र मंडळ बेंगळूरू यांच्या सहयोगाने


तूजी औकात काये ?

नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन : प्रतीक्षा खासनिस आणि निकिता ठुबे
निर्माता - मयूर देशमुख
कलाकार : प्रतीक्षा खासनिस, निकिता ठुबे, कल्पेश समेळ, दीप डबरे, स्वप्निल भावे

११ वर्षाची वेदिका नवरी अन लाख वर्षांचा खंजीर नवरदेव!
त्या लाख वर्षांच्या देवासंगट काडीमोड करतेली वेदिका.. पुढं काय?
चकचक, लकलक गान्यांसंगट पुढं जातोय तिचा प्रवास..
रक्ताचं लाल भय, मरणाचं काळं भय, जगण्याचा पिवळा उत्साह
वेदिका! तुजे सगळे रंग दाखवून सांग
'तूजी औकात काये?'

२९ सप्टेंबर, दुपारी ३.३० आणि सायंकाळी ७:३० वाजता

तिकीट बुकिंग लिंक - https://in.bookmyshow.com/plays/tuji-aukat-kaye/ET00410333

फोन बुकिंग: +91 90759 29809

पुण्यातील प्रयोग हाऊसफुल्ल ! आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !पुढील प्रयोग लवकरच….af
31/05/2024

पुण्यातील प्रयोग हाऊसफुल्ल ! आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !पुढील प्रयोग लवकरच….


af







25/05/2024

*तुजी औकात काये?*

११ वर्षाची वेदिका..लाख वर्षांचा नवरदेव!
त्या लाख वर्षांच्या नवरदेवासंगट काडीमोड करतेली वेदिका.. पुढं काय?
चकचक, लकलक गान्यांसंगट पुढं जातोय तिचा प्रवास..
रक्ताचं लाल भय, मरणाचं काळं भय, जगण्याचा पिवळा उत्साह
वेदिका तुजे सगळे रंग दाखवून सांग 'तूजी औकात काये?'
*३१ मे रात्री ८ वाजता, प्रबोधनकार ठाकरे मिनिथिएटर बोरीवली*

*मुंबई तिकीट बुकिंग*- https://www.rangabhoomi.com/tickets/tuji-aukaat-kaaye/

आणि

*१ जून संध्याकाळी ७ वाजता, श्रीराम लागू रंगवकाश,ज्योत्स्ना भोळे सभागृह च्या येथे, हिराबाग , पुणे*

*पुणे तिकीट बुकिंग* - https://www.ticketkhidakee.com/tujhiaukatkaye

येथे घेऊन येतोय वेदीकाची गोष्ट!
नक्की या, वाट बघतोय

*संपर्क- अभिनव 87968 68193*

सोशल मंच प्रस्तुत आणि मंथन स्टूडियो आयोजित तूजी औकात काये?तारीख: १९ मेवेळ: संध्याकाळी ७ वाजतास्थळ - Moringa Courtप्लॉट न...
10/05/2024

सोशल मंच प्रस्तुत आणि मंथन स्टूडियो आयोजित

तूजी औकात काये?

तारीख: १९ मे
वेळ: संध्याकाळी ७ वाजता

स्थळ - Moringa Court
प्लॉट नंबर: १७
शिवाजी हाउसिंग सोसायटी
राजारामपुरी, १०वी गल्ली, कोल्हापूर

04/12/2023

Address

Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Social Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share