Aakruti Media

Aakruti Media Aakruti Media is a top digital marketing agency in India, specializing in SEO, social media, content creation, PPC, and web design.

We create customized, data-driven strategies to boost traffic, engagement, and conversions.

आता तुमच्या व्यवसायाची भरभराट करा तुमच्या हक्काच्या मार्केटिंग एजंसी सोबत.  #आकृती मीडिया, पुणे. 9823230905
19/08/2024

आता तुमच्या व्यवसायाची भरभराट करा तुमच्या हक्काच्या मार्केटिंग एजंसी सोबत. #आकृती मीडिया, पुणे. 9823230905

व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या ग्राहकाला बोलतं करा...
19/08/2024

व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही बोलण्यापेक्षा तुमच्या ग्राहकाला बोलतं करा...

तुमच्या ग्राहकाला तुमच्या प्रॉडक्ट बद्दल तुम्ही काय सांगता यापेक्षा तुम्ही सांगितलेलं त्याला काय समजलं यावरच त्याचा निर्...
19/08/2024

तुमच्या ग्राहकाला तुमच्या प्रॉडक्ट बद्दल तुम्ही काय सांगता यापेक्षा तुम्ही सांगितलेलं त्याला काय समजलं यावरच त्याचा निर्णय अवलंबून असतो म्हणून अगोदर ग्राहकाला समजून घ्या.

जाहिरातीच्या माध्यमातून आपण प्रॉडक्ट्स विकू शकतो, ब्रँड तयार करू शकतो, नवीन ग्राहक जोडू शकतो, व्यवसाय वाढू शकतो पण तरीही...
19/08/2024

जाहिरातीच्या माध्यमातून आपण प्रॉडक्ट्स विकू शकतो, ब्रँड तयार करू शकतो, नवीन ग्राहक जोडू शकतो, व्यवसाय वाढू शकतो पण तरीही दुर्दैवाने आपण योग्य जाहिरात करण्याकडे दुर्लक्ष करतो.

जेवढी मेहनत आपण आपला प्रॉडक्ट तयार करायला घेतो त्यापेक्षा जास्त मेहनत आपण जोपर्यंत विकायला घेणार नाही तोपर्यंत आपला व्यव...
19/08/2024

जेवढी मेहनत आपण आपला प्रॉडक्ट तयार करायला घेतो त्यापेक्षा जास्त मेहनत आपण जोपर्यंत विकायला घेणार नाही तोपर्यंत आपला व्यवसाय वाढणार नाही.

तुमचे प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस कितीही दर्जेदार असल्या तरी जोपर्यंत  ग्राहकापर्यंत पोहोचणार नाहीत तोपर्यंत व्यवसायाची वा...
19/08/2024

तुमचे प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस कितीही दर्जेदार असल्या तरी जोपर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचणार नाहीत तोपर्यंत व्यवसायाची वाढ होऊच शकत नाही.

Address

Dhankawdi
Pune
411043

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aakruti Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share