15/02/2024
मुंबई चा समुद्र किनारा..... उतरती संध्याकाळ.... दोन अनोळखी स्त्री पुरुष ....
अचानक घडलेली ही भेट दोघांसाठी काय घेऊन येईल ? .
पाहण्यासाठी नक्की या .....
कधी हसवणारा तर कधी अंतर्मुख करणारा दीर्घांक
“किनारा”
गुरुवार। दि : १५ फेब्रुवारी । रात्रि ८ वाजता
द बॉक्स , पुणे , तिकिट दर : १५०/-
(रोटरी क्लबच्या सभासदांना २०% सवलत)
Please mention…
yardi