22/03/2026
Today, we celebrated our son Rajdeep’s birthday in a truly special way at Shalini Naturopathy Clinic and Acupressure Centre, guided by Dr. Ashwin.
Instead of the usual hotel parties and celebrations, we chose to spend this beautiful day with 40 specially abled children. We shared smiles, joy, and gifted them educational drawing kits.
This experience gave us something far more valuable than any grand celebration ever could — immense happiness, peace, and unforgettable memories.
Seeing their smiles was the best gift for us ❤️
Grateful for this beautiful experience. Thank you everyone for your blessings 🙏
आज आम्ही आमच्या मुलगा राजदीपचा वाढदिवस एका वेगळ्या आणि खास पद्धतीने Shalini Naturopathy Clinic and Acupressure Centre येथे, डॉ. अश्विन यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला.
हॉटेल पार्टी आणि मोठ्या सेलिब्रेशनपेक्षा आम्ही ४० विशेष मुलांसोबत हा आनंदाचा दिवस घालवला. त्यांना शैक्षणिक ड्रॉईंग किट भेट दिली आणि त्यांच्यासोबत सुंदर क्षण अनुभवले.
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट होती ❤️
या सुंदर अनुभवासाठी आम्ही खूप आभारी आहोत. सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏