Sahasra PR Solutions

Sahasra PR Solutions ⚡ We connect brands to the right audience
🚀 Grow with Paid Ads | 📈 Boost Online
🙋‍♂️ Let us handle your advertising
✉️ DM for enquiry | 📞 +91 86686 39935

07/09/2026

🚨 HURRY UP! गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू करा! 🙏🌺
या गणेशोत्सवात तुमचे बाप्पांसोबतचे खास क्षण प्रोफेशनल फोटो & Reel मध्ये कैद करा! 📸🎥
✨ PACKAGE 01 – ₹3,000/-
📸 10 Professional Photos
🎬 1 Reel Shoot & Edit
✨ PACKAGE 02 – ₹5,000/-
📸 20 Professional Photos
🎬 2 Reel Shoot & Edit
📍 Paud Phata, Kothrud
📞 8805076165 | 8805070507
🔥 Limited Slots! Hurry Up & Book Now!
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

12/08/2026
12/08/2026

🎨 Creative Graphics Design Services

Turn your ideas into eye-catching visuals that make your brand stand out! ✨
From Social Media Posts & Reels Covers to Posters, Branding, Thumbnails & Promotional Designs — we create designs that speak for your brand.

📩 DM us for creative & professional designs.

03/08/2026

लावणी ही कला आहे, तिच्या नावाखाली अंगविक्षेप आणि अश्लील चाळे नाहीत!
शुभम चिंचोली यांनी दिलेली ही प्रकट भूमिका आज प्रत्येक कला प्रेमीने ऐकायलाच हवी.
कला जपा, संस्कृती जपा, मर्यादा जपा.
पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमचं मत नक्की सांगा.

FacebookReels InstagramReels YouTubeShorts CulturalArt RespectArt

01/08/2026

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच! 🇮🇳
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या राष्ट्रभक्ती, विचार आणि कार्याला शतशः नमन. 🙏🌺
#लोकमान्यटिळक #पुण्यतिथी #विनम्रअभिवादन #स्वराज्य #भारत

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻🚩👏🏻    ✨  #ᴛʀᴀɴᴅɪɴɢ
25/07/2026

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻🚩👏🏻 ✨ #ᴛʀᴀɴᴅɪɴɢ

पायी वारी करत करत आयुष्य विठ्ठलाला अर्पण केलं...आज तीन वारकरी देहाने दूर गेले, पण त्याची भक्ती आणि नामस्मरण कायम प्रेरणा...
13/07/2026

पायी वारी करत करत आयुष्य विठ्ठलाला अर्पण केलं...
आज तीन वारकरी देहाने दूर गेले, पण त्याची भक्ती आणि नामस्मरण कायम प्रेरणा देत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली. 💐🙏
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥”

07/07/2026

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र जपूया! 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि स्वाभिमानाचा वारसा आपण जपला पाहिजे.
महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि अस्मिता टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
जय शिवराय! जय महाराष्ट्र! 🚩

॥ “विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा.” ॥🚩 संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी प्रस्थान सोहळ्यास मनःपूर्वक ...
07/07/2026

॥ “विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा.” ॥

🚩 संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पवित्र पालखी प्रस्थान सोहळ्यास मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

विठ्ठल नामाच्या गजरात सुरू होणारी ही भक्तीची अखंड परंपरा सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. 🧡

#संत_तुकाराम_महाराज #पालखीप्रस्थान

PandharpurWari Vitthal

(CONTENT ©️ COPYRIGHT)

Address

KOTHRUD
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahasra PR Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share