Anish Agencies

Anish Agencies All Types of Mineral Water Distributer.

05/11/2018

Wishing you a memorable Diwali

13/03/2017
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,सुखाचे किरण येती घरी,पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छ...
26/10/2016

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!

"स्वराज्याचे धाकली धनी, दुसरे छत्रपती, धर्मशास्त्रपंडीत, रणमर्दविद्वान, शाक्तवीर, स्वराज्यवीर, रणधुरंदर, अजिंक्य योद्धा,...
14/05/2016

"स्वराज्याचे धाकली धनी, दुसरे छत्रपती, धर्मशास्त्रपंडीत, रणमर्दविद्वान, शाक्तवीर, स्वराज्यवीर, रणधुरंदर, अजिंक्य योद्धा, शिवपुत्र छत्रपती शंभूराजेंना त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.....!!
!! #जय जिजाऊ िवराय 🚩🚩जय_शंभूराजे 🚩🚩

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नवीन मराठी वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!हे नविन वर्ष आपणा सर्वांना मनातील इच्छा आकांक्...
08/04/2016

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नवीन मराठी वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
हे नविन वर्ष आपणा सर्वांना मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे, भरभराटीचे, आरोग्यदायी व समाधानाचे जावो!!!

Celebrate Eco-friendly Holi
23/03/2016

Celebrate Eco-friendly Holi

Happy Republic Day
26/01/2016

Happy Republic Day

22/10/2015

🚩🚩माझ्या तमाम जिवलग बांधवांना दसऱ्याच्या लाख लाख भगव्या शुभेच्छा .. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य दे वो ... राजा शिव छत्रपती आपणास चाणक्य बुद्धी देवो ... रौद्र शंभूराजा आपणास बलाढ्य ताकद देवो .... आपणास गणेशाची बुद्धी ... चाणक्याची सिद्धी .... भीष्माच वचन... कर्नाच दान.... रामाची मर्यादा ... हनुमानाची ताकद लाभो .. आपली सामाजिक शैक्षणिक धार्मिक व्यापार कला क्रीडा क्षेत्रात प्रगती होवो ... आपणास उदंड आयुष्य लाभो हीच श्री तुळजाभवानी चरणी सदिच्छा ....🚩🚩
🚩

Address

Punawale
Pune
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anish Agencies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anish Agencies:

Share