27/11/2018
�Education Counsellor / शैक्षणिक प्रतिनिधि पाहिजेत�
�अभिनव आयटी सोल्यूशन्स प्रा. ली. पुणे च्या Ezee Test ऍप चे 5 वी ते 12 विच्या विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी तालुका निहाय प्रतिनिधि / मार्गदर्शक / शैक्षणिक समुपदेशक / Education Counsellor नेमणे आहे.
पात्रता
�पूर्णवेळ करिता कुठल्याही शाखेचा पदवीधर / बीएड / डीएड अथवा पर्सनल मार्केटिंग क्षेत्रातील अनुभव प्राप्त व्यक्ती.
�पार्टटाइम करिता विनाअनुदानित शाळेतिल / कॉन्वेंट मधील कार्यरत शिक्षक
�️कुठल्याही विषयात (फक्त मुली) MSc असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
�इच्छुक व पात्रता धारक उमेदवारानी रिज़्युम व्हाट्सएप्प ला पाठवावा तसेच सांगण्यात येणाऱ्या तारखेस स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थिति राहावे.