Royal Media Company

Royal Media Company .

04/06/2023
मीडिया तसेच इतर व्यवसायाचे टी-शर्ट प्रिंटिंग करून मिळतील.. महाराष्ट्रात कोठेही घरपोच सेवा उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी व्ह...
02/03/2023

मीडिया तसेच इतर व्यवसायाचे टी-शर्ट प्रिंटिंग करून मिळतील.. महाराष्ट्रात कोठेही घरपोच सेवा उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी व्हाट्सअप नंबर वर मेसेज करा - 9850009300

Whats app - https://wa.me/message/YOGY6ICHXARKB1

Royal Media T shirt Company

Royal Media Company आम्ही रॉयलच...✌️🎉TSHIRT
24/02/2023

Royal Media Company
आम्ही रॉयलच...✌️🎉
TSHIRT

नवीन वर्ष...नवीन व्यवसाय - टी शर्ट प्रिंटिंगमला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे, आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रॉयल मीडिया ...
03/01/2023

नवीन वर्ष...
नवीन व्यवसाय - टी शर्ट प्रिंटिंग

मला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे, आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर रॉयल मीडिया कंपनी संलग्न "टी शर्ट प्रिंटिंग" चा व्यवसाय सुरू करत आहे, ज्या गुरुजींच्या आशिर्वादाने आजपर्यंत प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची ताकत मिळाली, त्यांच्याच हस्ते आज अत्याधुनिक "टी शर्ट प्रिंटिंग" मशीनची पूजा करण्यात आली, रॉयल मीडिया कंपनी चालवत असताना नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार मित्र तसेच इतर सर्वांची आजपर्यंत साथ मिळाली, पुढील काळात महाराष्ट्रभर हा व्यवसाय वाढविण्यासाठी रात्रंदिवस काम करणार...अशीच पुढेही सर्वांची साथ मिळेल अशी अशा बाळगतो...

धन्यवाद 🙏
तुकाराम गोडसे (पत्रकार)
CEO - रॉयल मिडिया डिझाईन्स प्रा.लि, पुणे
9850009300


#पत्रकार_तुकाराम_गोडसे

गुंठ्याचा असतो ; पण शेतकरी मालकच असतो... आज सगळं जग चार भिंतीत बंद असलं तरी माझा शेतकरी मोकळे पणाने वावरत आहे त्याच्या ह...
05/04/2020

गुंठ्याचा असतो ;
पण शेतकरी मालकच असतो...
आज सगळं जग चार भिंतीत बंद असलं तरी माझा शेतकरी मोकळे पणाने वावरत आहे त्याच्या हक्काच्या रानात...

मांजरी गावचे सरपंच शिवराज आप्पा घुले यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा...!🎂🎂💐💐💐ShivrajAppa Ghule YuvaManch
07/03/2020

मांजरी गावचे सरपंच शिवराज आप्पा घुले यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा...!🎂🎂💐💐💐

ShivrajAppa Ghule YuvaManch

Address

Pune

Telephone

+919850009300

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Royal Media Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Royal Media Company:

Share

REPORTER TUKARAM GODASE


  • संपर्क प्रमुख ,पुणे शहर at माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ

  • पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष at महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघ

  • संपर्कप्रमुख - पुणे जिल्हा at अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र प्रदेश

  • वृत्तवाहिनी प्रमुख (पुणे शहर,उपनगर,पिंपरी चिंचवड, जिल्हा) at ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन पुणे महानगर