29/07/2026
GI Series (मराठी) Ep. 4 | GI ची वेबसाइट
GI Tag साठी Google नाही... ही वेबसाइट वापरा!
GI Tag साठी अधिकृत वेबसाइट कोणती? | ipindia.gov.in जाणून घ्या 🌐
GI Tag बद्दल माहिती हवी आहे? मग Google वर वेळ घालवू नका! 🌐
GI Tag संबंधित सर्व अधिकृत माहिती, अर्ज, नोंदणी, GI उत्पादने आणि Registered Proprietors यांची माहिती मिळते IP India च्या अधिकृत वेबसाइटवर.
👉 ipindia.gov.in
या रीलमध्ये जाणून घ्या:
✅ GI Tag ची अधिकृत सरकारी वेबसाइट
✅ GI उत्पादने कशी शोधायची?
✅ Registered Proprietor ची माहिती कुठे मिळते?
✅ अर्ज आणि अधिकृत माहिती कशी डाउनलोड करायची?
जर तुम्ही GI उत्पादक, कारागीर, शेतकरी, MSME, Startup किंवा उद्योजक असाल, तर ही वेबसाइट तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
💾 हा Reel Save करा आणि GI Series मधील पुढील भाग चुकवू नका.
📲 WhatsApp Us: https://wa.me/919307695448
Need help growing your business? Click the WhatsApp button on our profile.