अपरांत - Aprant

अपरांत - Aprant Publisher, Specially Indological Books related to Indian Culture, Art, Architecture, Literature and
(1)

अपरांत ही पुण्यामधली एक अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे. अपरांत पुस्तक प्रकाशनाशिवाय पुस्तकांचे डी.टी.पी, कव्हर डिझाईन पासून ते पुस्तके छापुन बाईंडिंग करुन देण्यापर्यंतची सर्व प्रकारची कामे करते.

Vijnanabhairava Ta**ra with Commentaries by Shivopadhaya and Anandabhatta, English Translation, Intrduction and Expositi...
05/06/2026

Vijnanabhairava Ta**ra with Commentaries by Shivopadhaya and Anandabhatta, English Translation, Intrduction and Exposition by Mark Dyczkowski, just printed a lot for Tattva Heritage Foundation, Kolkata

27/05/2026
कम्बुज: प्राचीन कंबोडिया, ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर,मराठी अनुवाद: विभा ओकलवकरच.....
09/05/2026

कम्बुज: प्राचीन कंबोडिया,
ऋता उंबरजे आणि संगीता चाफेकर,
मराठी अनुवाद: विभा ओक
लवकरच.....

Vivekasindhu,Earliest Marathi book composed by Mukundraja (1120-1200 CE) in the Ovi metre as a dialogue between a discip...
16/04/2026

Vivekasindhu,
Earliest Marathi book composed by Mukundraja (1120-1200 CE) in the Ovi metre as a dialogue between a disciple and his Guru, a style popular among ancient Indian philosophers.
This is a first ever English translation of Vivekasindhu done by Dr. Madhavi Kolhatkar to reach wider audience. Published by Tattva Heritage Foundation.
Hard bound, Price Rs. 500/-
For more details please contact 094036 05783

Eminent scholar R.C. Dhere examines the lives and works of saints such as Shah Muntoji Brahmani, Husein Ambarkhan, Sheik...
11/04/2026

Eminent scholar R.C. Dhere examines the lives and works of saints such as Shah Muntoji Brahmani, Husein Ambarkhan, Sheikh Sultan, Sheikh Mahammad, and Shah Muni. These poets devoted themselves to deities such as Vitthal, Shiva and Krishna and engaged deeply with Advaita Vedanta philosophy. Writing in Marathi, they employed their poetic craft to comminicate profound spiritual insights to the wider community of devotees.
Dr. Shubhangana Atre brings R. C. Dhere's pioneering scholarship to the English speaking world, making accessible to the wider readership his meticulous study of the Muslim saints who shaped Maharashtra's bhakti tradition.
Price Rs. 500/- Contact 094036 05783

डॉ. देवांगना देसाईंचे 'Erotic Sculpture of India'  हे मूळ इंग्रजी पुस्तक १९७५ साली प्रकाशित झाले होते. डॉ. अनुजा जोशी या...
25/03/2026

डॉ. देवांगना देसाईंचे 'Erotic Sculpture of India' हे मूळ इंग्रजी पुस्तक १९७५ साली प्रकाशित झाले होते. डॉ. अनुजा जोशी यांनी अलीकडेच या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. पुस्तक आता वाचकांना उपलब्ध आहे. पुस्तकाच्या फक्त ५० प्रतीच शिल्लक आहेत. किंमत रु. २५००/- संपर्क: 094036 05783

✨ Cover Reveal! ✨On this auspicious day of Gudi Padwa, we are delighted to share the official cover of our second book i...
19/03/2026

✨ Cover Reveal! ✨

On this auspicious day of Gudi Padwa, we are delighted to share the official cover of our second book in the series of books, highlighting the history as well as the cultural and monumental heritage of the ancient Indianized kingdoms of Southeast Asia.

📖 *Suvarnadvipa: Hindu-Buddhist Kingdoms of Ancient Indonesia*

This work explores the fascinating history, cultural exchanges, spiritual traditions and monumental heritage that connected India with the ancient kingdoms of Indonesia.

The journey of writing and research has been incredibly enriching, and we are excited to finally share the first glimpse with you.

The book will be released soon!

📅 *Save the Date – 6th June*

Stay tuned for more updates!

SUBH GUDI PADWA!!!

कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास कै. विष्णु वासुदेव आठल्ये यांनी १९४७ साली हे पुस्तक लिहिले होते. कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास...
14/03/2026

कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास
कै. विष्णु वासुदेव आठल्ये यांनी १९४७ साली हे पुस्तक लिहिले होते. कऱ्हाडे ब्राह्मणांचा इतिहास, गोत्रे, कुलदैवत आणि कऱ्हाड (करहाटक) शहराशी असलेला संबंध अशा अनेक गोष्टींवर ह्या पुस्तकातुन माहिती मिळते. कऱ्हाडे ब्राह्मणांतील नावारुपास आलेली ऐतिहासिक घराणी आणि कर्तुत्ववान व्यक्ती, १९३१ सालची महाराष्ट्रातील कऱ्हाडे ब्राह्मणांची संख्या या गोष्टींवरही हे पुस्तक प्रकाश टाकते.
मुळ पुस्तकाच्या फार थोड्या झेरॉक्स प्रती उपलब्ध आहेत. किंमत रु. १५०/-
संपर्क: 094036 05783

डॉ. अनुराधा कुलकर्णी यांचे नवे पुस्तक मराठ्यांचे आरमार (१६५९-१८१८)मुरकुंबी इतिहास उपक्रमाद्वारा अंदाजे ५०० पानी हे पुस्त...
19/02/2026

डॉ. अनुराधा कुलकर्णी यांचे नवे पुस्तक
मराठ्यांचे आरमार (१६५९-१८१८)
मुरकुंबी इतिहास उपक्रमाद्वारा अंदाजे ५०० पानी हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात मराठ्यांच्या आरमाराचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते मराठ्यांच्या राज्याच्या अखेरपर्यंतच्या आरमाराचा इतिहास येणार आहे. मराठ्यांच्या आरमाराच्या सर्व प्रमुख लढाया आणि घडामोडींची विस्तृत माहिती या पुस्तकात येणार आहे. तसेच या ग्रंथात मराठ्यांच्या आरमाराच्या कारभारावर विशेष दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे.
याशिवाय पुस्तकात आरमारा संबंधित आणि विविध लढायां संदर्भात २४ रंगीत नकाशे आणि तत्कालीन जहाजांचे विविध प्रकार, आणि इतर अशी १६ रंगीत चित्रे असणार आहेत. पुस्तक लवकरच उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीसाठी ९४०३६०५७८३ या नंबरवर संपर्क साधावा.

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांचे नवीन पुस्तक दि. १५ ऑगस्ट २०२५ ला उपलब्ध होईल. पुस...
12/08/2025

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांचे नवीन पुस्तक दि. १५ ऑगस्ट २०२५ ला उपलब्ध होईल. पुस्तकाचा विषय आपल्याला सोबतच्या मुखपृष्ठावरुन कळेलच.

Address

41, Girijadham, Rajendranagar, Navi Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Telephone

+919822047102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अपरांत - Aprant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अपरांत - Aprant:

Share