श्री कृष्ण मार्केटिंग प्रा.ली.

  • Home
  • India
  • Pusad
  • श्री कृष्ण मार्केटिंग प्रा.ली.

श्री कृष्ण मार्केटिंग प्रा.ली. बिझनेस वाढीच्या च्या न्यूज साठी हे पे?

06/11/2021
सुरवातीला सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन🙏🏽🙏🏽🙏🏽ऑरगॅनिक पधार्थ व अन्नधान्य खान्याचे फायदे स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद...
07/10/2021

सुरवातीला सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन🙏🏽🙏🏽🙏🏽

ऑरगॅनिक पधार्थ व अन्नधान्य खान्याचे फायदे स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला व बऱ्याच लोकांकडून स्पर्धेचे कौतुक केले आणि हे सर्व आपल्या सर्व स्पर्धकांमुळे साध्य झाले…
आशा आहे, कि आपण यापुढे ही समाजात आरोग्यबद्दल जागरूकतेचे कार्य कराल…

स्पर्धा म्हटलं की जिकने किंवा हारने असतंच, परंतु या स्पर्धेत आपण जिकलात किंवा शिकलात कारण यापुढे ही अश्या स्पर्धा आयोजित होत रहाणार आणि नक्कीच यावेळी आलेला आपला अनुभव आपल्या पुढे कामी येईल.…

स्पर्धेचे विजेते:-

तृतीय:-कु नेहल जोशी 52 मार्क 🥳301 रुपये
दुत्तीय:-सौ प्रणाली सावरकर 88 मार्क 🥳🥳501 रुपये
प्रथम:-श्री निलेश राठोड 149 मार्क 🥳🥳🥳1001 रुपये

स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावनाऱ्या स्पर्धकांचे आयुष ऑरगॅनिक्स तर्फे हार्दिक अभिनंदन💐💐💐

🥇🥇🥇 *उपविजेते* 🥇🥇🥇
येणाऱ्या नवरात्री तर्फे नवशक्ती विशेष आमचे वडील मा.दिलीपराव हिंगमीरे यांच्या तर्फे स्पर्धेमधिल नऊ स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन *उपविजेत्याचा* ही सन्मान…

प्रमाणपत्र सन्मानाचे मानकरी
🥇 डॉ रेणुका राठोड
🥇 श्री गजानन रुद्राक्ष
🥇 डॉ प्रमोद लोहार
🥇 कु वैष्णवी हब्बू
🥇 रिषभ तडगले

परत एकदा सर्व स्पर्धकांचे आभार व अभिनंदन 💐💐💐

आयुष ऑरगॅनिक्स वर येणाऱ्या सर्व पोस्ट ह्या फेसबुक पेज वर सेव्ह राहतात, त्या सर्व पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वरून पाहू शकता.

आपला शुभचिंतक
गजानन हिंगमीरे
9422451356

सुरवातीला सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन🙏🏽🙏🏽🙏🏽ऑरगॅनिक पधार्थ व अन्नधान्य खान्याचे फायदे स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद...
07/10/2021

सुरवातीला सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन🙏🏽🙏🏽🙏🏽

ऑरगॅनिक पधार्थ व अन्नधान्य खान्याचे फायदे स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला व बऱ्याच लोकांकडून स्पर्धेचे कौतुक केले आणि हे सर्व आपल्या सर्व स्पर्धकांमुळे साध्य झाले…
आशा आहे, कि आपण यापुढे ही समाजात आरोग्यबद्दल जागरूकतेचे कार्य कराल…

स्पर्धा म्हटलं की जिकने किंवा हारने असतंच, परंतु या स्पर्धेत आपण जिकलात किंवा शिकलात कारण यापुढे ही अश्या स्पर्धा आयोजित होत रहाणार आणि नक्कीच यावेळी आलेला आपला अनुभव आपल्या पुढे कामी येईल.…

*स्पर्धेचे विजेते:-*

*तृतीय:-कु नेहल जोशी* 52 मार्क 🥳
*दुत्तीय:-सौ प्रणाली सावरकर* 88 मार्क 🥳🥳
*प्रथम:-श्री निलेश राठोड* 149 मार्क 🥳🥳🥳

स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावनाऱ्या स्पर्धकांचे आयुष ऑरगॅनिक्स तर्फे हार्दिक अभिनंदन💐💐💐

🥇🥇🥇 *उपविजेते* 🥇🥇🥇
येणाऱ्या नवरात्री तर्फे नवशक्ती विशेष आमचे वडील मा.दिलीपराव हिंगमीरे यांच्या तर्फे स्पर्धेमधिल नऊ स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन *उपविजेत्याचा* ही सन्मान…

*प्रमाणपत्र सन्मानाचे मानकरी*
🥇 *डॉ रेणुका राठोड*
🥇 *श्री गजानन रुद्राक्ष*
🥇 *डॉ प्रमोद लोहार*
🥇 *कु वैष्णवी हब्बू*
🥇 *रिषभ तडगले*

*परत एकदा सर्व स्पर्धकांचे आभार व अभिनंदन* 💐💐💐

*सर्व विजेत्यांनी आपला गुगल पे/फोन पे नंबर पाठवावा, आपल्या बक्षीसाची रक्कम त्यावर पाठवली जाईल,*

आयुष ऑरगॅनिक्स वर येणाऱ्या सर्व पोस्ट ह्या फेसबुक पेज वर सेव्ह राहतात, त्या सर्व पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंक वरून पाहू शकता.

*आपला शुभचिंतक*
*गजानन हिंगमीरे*
*9422451356*

Address

Near Bus Stand
Pusad
445204

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री कृष्ण मार्केटिंग प्रा.ली. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to श्री कृष्ण मार्केटिंग प्रा.ली.:

Share