Ranjit's Cricket Academy, Rahata.

Ranjit's Cricket Academy, Rahata. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ranjit's Cricket Academy, Rahata., Advertising/Marketing, Opposite Hotel Vaishali (Near by Gurukul Colony), Shirdi-Rahata Main Road (Sakuri) Rahata, Rahata.

दिनांक :- ०८/ ०२/२०२६, वार :- रविवार रोजी १४ वर्ष वयोगटामध्ये* #रणजितस्_क्रिकेट_अकॅडेमी_राहाता.*                       V...
08/02/2026

दिनांक :- ०८/ ०२/२०२६, वार :- रविवार रोजी
१४ वर्ष वयोगटामध्ये
* #रणजितस्_क्रिकेट_अकॅडेमी_राहाता.*
V/S
* #सुनिल_भगत_स्पोर्ट्स_क्लब_श्रीरामपूर.*
असे या दोन्ही संघात महाले पोतदार स्कूल, श्रीरामपूर च्या क्रिकेट मैदानावर एक वनडे क्रिकेट सामना खेळविण्यात आला. त्यात आज वनडे- ४५ ओव्हरचा सामना खेळविण्यात आला. मुख्यतः आजचा हा सामना * #रणजितस्_क्रिकेट_अकॅडेमी_राहाता* संघ विजयी ठरला.
त्यात सदर सामन्यामध्ये सुनिल भगत स्पोर्ट्स क्लब, श्रीरामपूर संघाने टॉस जिंकून प्रथमत: फलंदाजी करण्याचे ठरविले. त्यामुळे पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजीत सुनिल भगत स्पोर्ट्स क्लब, श्रीरामपूर ने ३८. ०३ ओव्हरमध्ये सर्वबाद ३०७ धावा केल्या. तर दुसऱ्या इनिंग मध्ये रणजितस क्रिकेट अकॅडेमी, राहाता संघाने सुरुवातीस अतिशय हळू सुरुवात केली त्यातच त्यांचे महत्वपूर्ण ०२ फलंदाज लवकर बाद झाले. पुढे मात्र #साईराज_गोरे व #चैतन्य_हिरे या दोन्हीही फलंदाजांनी शेवटपर्यंत २०० धावांची मोठी भागीदारी करून आपल्या संघाला सावरले व अंतिम विजयी लक्ष सोपे करण्याकडे वाटचाल केली. त्यानंतर त्यांनी अतिशय भेदक खेळी खेळून आपल्या संघाला विजया जवळ पोहचवले. शेवट शेवट हे दोन्हीही फलंदाज म्हणजे साईराज १६२ धावा तर चैतन्य ७९ धावा करून बाद झाले. त्यामुळे सदर संघ ४०.०३ ओव्हर मध्ये ०५ बाद ३०८ धावा पूर्ण करू शकला. अखेर R.C.A, Rahata संघ शेवटी या सामन्यात ०५ व्हिकेट राखून * #विजयी* ठरला...!
त्यात,
* #प्लेअरऑफदमॅच-* * #साईराजगोरे* (धावा-१६२, चौकार-२१, षटकार-०५) चा मानकरी ठरला. तर विशेष म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या इनिंग मध्ये * #उकृष्टअष्टपैलू* * #चैतन्य_हिरे* या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाजी करत व आपली * #मध्यमफळीची फलंदाजीची धुरा सांभाळत आपल्या रणजित क्रिकेट अकॅडेमी, राहाता संघास सावरून तब्बल ४० ओव्हर पर्यंत नाबाद फलंदाजी केली. शेवटी त्यात त्याने (धावा-७९, चौकार-१२, षटकार-००) सह अशाप्रकारे आपले अर्धशतक पूर्ण केले.
विशेषतः सुरुवातीपासून सगळ्यांचीच नजर व लक्ष लागून असलेला हा सामना शेवटी खूपच लक्षवेधी ठरला.
मुख्यतः अखेरीस विजयी ठरलेल्या या संघास चांगली कामगिरी व उत्कृष्ट झुंजार खेळी खेळल्या बद्दल खुप खुप शुभेच्छा...!
✌️🏏🏆💐💐💐🏆🏏✌️
* #युवाक्रिकेटखेळाडू.*
* #ध्यासग्रामीणखेळाडूंच्याउज्वलभविष्याचा.*
* #मेहनतीकर्तृत्ववानक्रिकेटखेळाडूंनानिरीक्षणाचीएकसुवर्णसंधी.*
* #रणजितसक्रिकेटअकॅडेमीराहाता.*
* #आरसीएराहाता.*
* .*
* .*

[08/02/2026,] * Bothe Patil:*

🇮🇳=========(🙏)==========🇮🇳"  #आमची_साथ... #तुमचा_विश्वास "8... ्षांचा_अविस्मरणीय_प्रवास...8🇮🇳=========(🏏)==========🇮🇳*!!...
28/04/2025

🇮🇳=========(🙏)==========🇮🇳
" #आमची_साथ... #तुमचा_विश्वास "
8... ्षांचा_अविस्मरणीय_प्रवास...8
🇮🇳=========(🏏)==========🇮🇳
*!! ध्यास ग्रामीण खेळाडूंच्या....उज्वल भविष्याचा... !!*
जिद्द अन इच्छा संगतीला घेऊन निवडला होता मार्ग हा क्रिकेट प्रशिक्षण संस्थेचा, तुम्हा सर्वांचे प्रेम, साथ आणि नव उमेदी खेळाडूंची जिद्द, यश, जिव्हाळा पाहून हर्ष वाटतो या निर्णयाचा...!
🙏========🏏🇮🇳🏏========🙏
☀️ ा_वर्धापन_दिन ☀️
🙏========🏏🇮🇳🏏========🙏
खरतर इथपर्यंत चा आपला हा प्रवास अविस्मरणीय आहे...प्रवासात अनेक यश अपयश आले...पण सामोरे जाताना आमचे पालक, खेळाडू विद्यार्थी, हितचिंतक, कुटुंब व मित्र परिवार तसेच आपण सर्वांनी दिलेली साथ अतिशय मोलाची आहे...अशीच साथ व विश्वास यापुढेही कायम राहील अशी आशा...!
🙏 #आपले_नम्र,🙏
*" रणजितस् क्रिकेट अकैडेमी, राहाता "*
मो. नं :- 9673505204,
9975665959.
[email protected]
🇮🇳
* #युवाक्रिकेटखेळाडू.*
* #ध्यासग्रामीणखेळाडूंच्याउज्वलभविष्याचा.*
* #मेहनतीकर्तृत्ववानक्रिकेटखेळाडूंनानिरीक्षणाचीएकसुवर्णसंधी.*
* #रणजितसक्रिकेटअकॅडेमीराहाता.*
* #आरसीएराहाता.*
* .*
* .*

[28/04/2025,] * Bothe Patil:*
👍🏏🏏🏏🏏👍🏏👍🏏🏏🏏🏏👍

Address

Opposite Hotel Vaishali (Near By Gurukul Colony), Shirdi-Rahata Main Road (Sakuri) Rahata
Rahata
423107

Telephone

+919673505204

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ranjit's Cricket Academy, Rahata. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share