Universal Konkan कोकणाची सार्वत्रिक ओळख

  • Home
  • India
  • Raigad
  • Universal Konkan कोकणाची सार्वत्रिक ओळख

Universal Konkan   कोकणाची सार्वत्रिक ओळख a portal where you find kokan destination hotels, beach resorts [Discount Offers] Real time review, Kokan candidate grab new opportunity [Job, Business]

26/05/2026
महाराष्ट्रातील सत्ताधारी राजकीय पक्षातील एका पक्षाला माहित आहे कि कोकणी माणुस ह्याने आधी कधी आपल्याला मतदान केले नाही आण...
01/05/2023

महाराष्ट्रातील सत्ताधारी राजकीय पक्षातील एका पक्षाला माहित आहे कि कोकणी माणुस ह्याने आधी कधी आपल्याला मतदान केले नाही आणि पुढे कधी करेल अस वाटत नाही .... आणि दुसरा पक्ष त्यांना हे माहित आहे कि कोकणातील माणुस घराणे शाहीत अजुनही गूर्भटलेला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांत आपल्याला फायदा जास्त काही होणार नाही ..... कोकणी माणसाने आतापर्यंत ज्या राजकीय घराण्याला डोक्यावर घेतलं आहे ते पाहिजे तसा कोकणी माणसाला पाठिंबा द्यायला तयार नाहीत फक्त दाखवतायेत आम्ही येतोय तुम्हाला भेटायला पण येऊन देत नाहीत .... आम्ही आहोत तुम्ही लढा आणि मरा .... असं काहीतरी चालु आहे .... विरोधी पक्षवाले मेरीभी चुप तेरीभी चुप .... प्रकल्प झाला तर आर्थिक फायदा दामदुप्पट आपल्याच घरात. नाही झाला तर प्रकल्प नाही आणु दिला आता मतदान आम्हाला करा.... आणि कोकणी माणुस वरून कितीही नारळा सारखा सख्त्त वाटला तरी आतुन थंडगार आणि लोण्यासारखा मऊ आहे . हे सर्व राजकीय पक्षांना माहित आहे.... साहेबाची एक सभा आणि परत घराण्याचा मागे कोकण.....
आता विचार करण्याची गोष्ट हि आहे कि कोकणी माणुस संघटित होऊन आपल्या निर्णयाजवळ किती दिवस चिकटुन संघर्ष करणार आहे .....
जर शेवटपर्यँत कोकणी माणुस आपल्या विचारांजवळ प्रामाणिक राहिला तर भगवान परशुरामाच्या भुमीचे देव रूप अबादित राहील नाहीतर ह्या राजकीय घराण्याची कोटीच्या कोटी उड्डाणे पाहण्यात धन्यता माना .. आणि आपल्या देव भुमीची समशान होताना पाहावं लागेल.

आम्हाला विकास पाहिजे पण तो आमच्याकडे असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा ह्रास न होता स्वच्छ सुंदर पर्यटन स्थळ ... नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित उद्योग व्यवसाय ... समुद्र मार्गे वाहतुक व निगडित उद्योग ह्यांचा सरकारने विचार करावा त्यातूनही काही हजार करोड ची आर्थिक उलाढाल होऊ शकते उदयोग निर्मिती होऊ शकते त्यात ८०% स्थानिकांचा फायदा आहे.
अजुन वेळ गेलेलीं नाही विचार करावा कोकणचा ... देवभुमीचा

20/03/2023

Several international agencies that always gave negative ratings to India and Indian companies

Had said that all is well in 'Silicon Valley Bank'

But now Silicon Valley Bank has shut down

This is why we should never trust videshi rating agencies

Crescendo 2023
11/03/2023

Crescendo 2023

https://universalkonkan.com/We're all connected by a love for travel !Online Hotel Booking Service Harihareshwar, Diveag...
21/02/2023

https://universalkonkan.com/

We're all connected by a love for travel !
Online Hotel Booking Service Harihareshwar, Diveagar, Shrivardhan and other places ......

Hotels in Konkan -Find Konkan Hotels, Konkan Beach Resorts, Konkan Home stay, Konkan Package Tours, Konkan Car Hires, Konkan Restaurants, Konkan water sports at budget price and Get Contact Details online on universalkonkan.com

02/05/2022

Most Preferred B-School in Pune...
100% Placement....
ISB&M Group Isbm Sot Isbm Pune

Shrivardhan Beach Festival 2022
24/03/2022

Shrivardhan Beach Festival 2022

Shrivardhan Beach Festival 2022..........
23/03/2022

Shrivardhan Beach Festival 2022..........

Address

Raigad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Universal Konkan कोकणाची सार्वत्रिक ओळख posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Universal Konkan कोकणाची सार्वत्रिक ओळख:

Share