Marvelous Automations

Marvelous Automations 19 out of 20 people in Share Market loose money. https://m.facebook.com/DVJyPTrading

I am the one who doesn't.

नमस्कार मी दिग्विजय पाटील,मी ट्रेडिंग अकाऊंट हॅन्डल करतो(शेअर मार्केट portfolio management service). मला शेअर मार्केट मधला 10 वर्षाचा अनुभव आहे. अकाऊंट तुमचे स्वतःचे असणार आहे त्यामधे तुमची कमीत कमी 10 लाखांपर्यंत गुंतवणूक असायला हवी. त्याच्यावरती असेल तरी चालेल. यामधे बँक अकाऊंट तसेच ट्रेडिंग साठी Dmat अकाऊंट तुमचे स्वताचे असणार आहेत. मी फक्त ते चालवणार आहे. 10 ते 20 ला

खांपर्यंत गुंतवणूक असेल तर 2 लाख पर्यंत रिस्क तुमची असेल आणि त्यावरची रिस्क माझी असेल म्हणजे तुमची रिस्क लिमिटेड आहे. 20 लाखाच्या वरती गुंतवणूक केली तर गुंतवणुकीच्या 10 टक्के रिस्क तुमची असेल त्यावरची रिस्क माझी असेल. त्याचबरोबर फायदा ही मिळेल. आपण जर बॅंकेच्या FD अकाऊंट मध्ये गुंतवणूक केली तर जेवढा फायदा होतो त्यापेक्षा खूप जास्त अकाऊंट मध्ये मी माझ्या क्लायंट ना करून दिला आहे. प्रत्यक्ष भेटल्यावर तुम्हाला माझे अकाऊंट चे चालू वर्षाचे Results पाहायला मिळतील. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला 9960044744 किंवा 8275455613 या नंबर वर कॉल करू शकता.

Address

Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marvelous Automations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share