18/07/2022
• कर्मचारी ( पुरुष / स्त्री ) बिजनेस मार्केटिंग
(ऑफिस काम)
शिक्षणाची पात्रता: 12 वी पास किंवा पदवीधर
इंटरव्यु वेळ - 21 व 22 जुलै,
वेळ 1:00PM ते 3:00PM -
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
एक्झीटेक बिजनेस सोल्युशन्स कंपनी पत्ता: इथापे हॉस्पिटल, जुना नगर रोड, संगमनेर +91 95185 56933 / +918788664935