T.B. Lulla Charitable Foundation

T.B. Lulla Charitable Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from T.B. Lulla Charitable Foundation, 30A, Abhyankar Complex, Amrai Road, Sangli.

20/10/2025
*कमळी आणि लुल्ला फाउंडेशनच्या मदतीने सोपी झाली 50 मुलींच्या शिक्षणाची वाट* झी मराठी आणि टी. बी.लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनच...
20/07/2025

*कमळी आणि लुल्ला फाउंडेशनच्या मदतीने सोपी झाली 50 मुलींच्या शिक्षणाची वाट*

झी मराठी आणि टी. बी.लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 50 होतकरू मुलींना सायकल वाटप शिरोळ येथे करण्यात आले. ह्या मुली दररोज घरापासून 6 ते 8 किमी अंतर कापून शाळेत येतात. शाळेत पोहोचायला सार्वजनिक वाहतूक म्हणून ST बसचाच आधार, पण त्याही मर्यादित फेऱ्या. त्यामुळे शाळेत वेळेवर पोहोचणे, परत येणे हे या मुलींसाठी आव्हान होते. अशा परिस्थितीत या मुलींना शाळेची वाट सोपी व्हावी म्हणून या सायकली देण्यात आल्या.
यावेळी झी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या 'कमळी' मालिकेची नायिका विजया बाबर यांच्याहस्ते या सायकली देण्यात आल्या. मालिकेतील कमळी सुद्धा शिक्षणासाठी अनेक प्रश्नांना तोंड देत खेड्यातून शहरात येते त्याचप्रमाणे या विद्यार्थिनींनी सुद्धा परिस्थितीशी दोन हात करून आपले शिक्षण पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. लुल्ला फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर लुल्ला यांनी 10वी मध्ये असतानाच आपले ध्येय काय आहे हे ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे यावेळी सांगितले. यावेळी झी मराठी चॅनेल चे प्रतिनिधी उपस्थित होते.आ लुल्ला फाउंडेशनच्या मुग्धा अभ्यंकर आणि मयुरेश अभ्यंकर यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले.

11/01/2025

आग्रहाचे निमंत्रण

30/12/2024

Speech by Adv. Kishor Lulla

Address

30A, Abhyankar Complex, Amrai Road
Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when T.B. Lulla Charitable Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to T.B. Lulla Charitable Foundation:

Share