Exhibitall Maharashtra

Exhibitall Maharashtra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Exhibitall Maharashtra, Marketing Agency, Sangli.

20/05/2018

2018 च्या आंबा सिजन मधील शेवटचा लॉट... .

२५ आंबे 450.00 रुपये मात्र
५० आंबे 875.00 रुपये मात्र
१०० आंबे 1700.00 रुपये मात्र

त्वरा करा..... ही ऑफर स्टॉक असे पर्यंत सुरू आहे.....

नवीन आंबा डायरेक्ट पुढील वर्षी मिळणार

फोन नंबर 8788401973

पत्ता विश्रामबाग सांगली येथे

त्वरा करा.......चालू आंबा मोसमातील शेवटचा लॉट.....!!!आत्ता नाही तर डायरेक्ट पुढील वर्षी पर्यंत वाट पहावी लागणार.......!!...
12/05/2018

त्वरा करा.......
चालू आंबा मोसमातील शेवटचा लॉट.....!!!

आत्ता नाही तर डायरेक्ट पुढील वर्षी पर्यंत वाट पहावी लागणार.......!!!

15/04/2018

*सांगलीतील प्रेमळ ग्राहकांचे मनःपूर्वक धन्यवाद!!*

आमच्या बागेतील *रत्नागिरी हापूस* चा *पहिला लॉट* म्हणजे *(साधारण 3000 आंबे)* आज सकाळी संपला. (फक्त 3 दिवसात)

*संपूर्णतः नॅचरल* अगदी *चिकाचे डाग* सुद्धा न पुसता , *डायरेक्ट आहे तसा* आंबा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपणही त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय, *पुन्हा धन्यवाद!*

पुढील *दुसरा लॉट* उद्या म्हणजे *सोमवारी रात्री* आमच्याकडे येतो आहे.

आपल्याला आणखीन आंबा हवा असणारच आहे.
तरी आपले बुकिंग आताच करून ठेवावे म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत आंबा वेळेवर पोहोचवणं सोपं जाईल आणि आपली गैरसोय टाळता येईल.

आपले,
*साठे मँगोज, सांगली / रत्नागिरी*

सांगली परिसरात घरपोच डिलिव्हरी ची सोय उपलब्ध
12/04/2018

सांगली परिसरात घरपोच डिलिव्हरी ची सोय उपलब्ध

त्वरा करा........!!आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
12/04/2018

त्वरा करा........!!
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.

मागील वर्षी प्रमाणेच ह्या ही वर्षी!!!आमच्या बागेतून तुमच्या घरी......
08/04/2018

मागील वर्षी प्रमाणेच ह्या ही वर्षी!!!

आमच्या बागेतून तुमच्या घरी......

रत्नागिरी शहरात प्रथमच !!!राजरत्न प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या सोबत EXHIBITALL चा जॉईंट "*FOOD FESTIVAL*"
16/03/2018

रत्नागिरी शहरात प्रथमच !!!

राजरत्न प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या सोबत

EXHIBITALL चा

जॉईंट

"*FOOD FESTIVAL*"

11/03/2018

पुढील कार्यक्रम.......

लवकरच

मिसळ यात्रा 2018 ला सांगली आणि परिसरातील 50000 हुन अधिक खवय्यानी उत्तम असा प्रतिसाद दिला .  त्या बद्दल EXHIBITALL तर्फे ...
07/03/2018

मिसळ यात्रा 2018 ला सांगली आणि परिसरातील 50000 हुन अधिक खवय्यानी उत्तम असा प्रतिसाद दिला . त्या बद्दल EXHIBITALL तर्फे सर्वांचे हार्दिक आभार!!

पुन्हा भेटू...........लवकरच......

आज मिसळ यात्रा चा पहिला दिवस.आजचा ग्राहकांचा प्रतिसाद मनाला सुख देणारा आहे
03/03/2018

आज मिसळ यात्रा चा पहिला दिवस.

आजचा ग्राहकांचा प्रतिसाद मनाला सुख देणारा आहे

02/03/2018
फक्त 6 च दिवस बाकी  ......!!!!
24/02/2018

फक्त 6 च दिवस बाकी ......!!!!

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Exhibitall Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share