Ideal Foundation

Ideal Foundation Agriculture Information. Standard Operating Methods for Farmers. Farmer support through providing technical guidance and assistance. Farming know how.

IDEAL AGRI SEARCH PVT LTD is involved in manufacturing and marketing of agriculture commodities and Agro Inputs with related solutions. Ideal Agri Search pvt ltd group is working in India since from last four years with full potential and driven by most standard quality and formulations of product. Ideal Agri Search is planning to introduce new line of new products in NPK Water soluble Fertilizers

, Bio Fertilizers, Plant Growth Regulators, Micronutrient Mixture, Organic Pesticide, Organic Fungicide, Vegetable Seeds, Fodder Seeds, Crop Seeds, Neem Extract, Neem oil etc. The foundation IDEAL AGRI SEARCH is laid on the sound and extensive professional experience and know-how in the fields of business development, sales, marketing and manufacturing with complete technical knowledge. It is a team of professionals having experience of nearly two decades in various activities related to Agri business like trading, production, seed marketing, agrochemical marketing, rural marketing, plot visiting. The young team of Ideal Agri Search have gained comprehensive knowledge of the local marketplace and mustered numerous beneficial contacts to successfully run this business. Ideal Agri Search has been promoted by keeping vision to increase wealth of farmers by providing all technical knowledge with visiting farmers plot by young qualified group of employees. The main task of employees to be work on Stress Management, Metabolism Activities, Plant Photosynthesis, Root Development, Nutrients Uptake, Growth Regulators, Stimulators, Promoters, Crop Protection, Fruit and Flower Development, Sustainable Agriculture and Plant Physiology. Company has a world class production facility that keeps environment friendly and healthy employees, Our Production, Research and Development facilities are updated and empowered by experience in deep with possession of practical and technical knowledge. The ultimate objective of company is to provide detail technical knowledge at grass root level to maximize profitability of farmers under Ideal Farmer Development Foundation. The Recommendation and Suggestion of our employees to solve any kind of farmer’s live plot problem is the strength of Ideal Agri Search for gaining expertise in marketing field.

24/05/2026

पायलटचे फायदे

पायलट वेगवेगळ्याप्रकारची खनिजे व अॅमिनो आम्ल यांची उपलब्धता वाढविते,

पायलट मुळे पिकाच्या भौतिक वाढीस मदत होते.

पायलट मुळे चयापचय व प्रकाशसंश्लेषण क्रिया सुधारते.

पायलट झाडाचे आरोग्य, परागीभवन, फळधारणा व जैविक मूलद्रव्यांची उपलब्धता वाढविते

आयडियल ॲग्री सर्च चे दमदार उत्पादन कॅच मिक्स डी एफ
कॅच मिक्स डी एफ कॅच मिक्स डी एफ सल्फेट बेस स्वरुपातील महाराष्ट्र ग्रेड १ श्रेणीतील झिंक, फेरस, कॉपर, बॉरॉन व मँगेनीज खनिजांनीयुक्त सुक्ष्म अन्नद्रव्यांचा फॉर्म्यूला आहे. याचा उपयोग प्रामुख्याने ठिबकद्वारा करण्यात येतो.
कॅच मिक्स डी एफ चे फायदे
• कॅच मिक्स डी एफ हे वनस्पतीमध्ये हरितद्रव्य निर्माण करण्याचे काम करते.
• कॅच मिक्स डी एफ वनस्पतीमध्ये पेशी विभाजन व फूल धारणेचे काम करते.
• कॅच मिक्स डी एफ वनस्पतीमध्ये कर्बोदके आणि नायट्रोजन चयापचय यासाठी आवश्यक आहे.
• कॅच मिक्स डी एफ हे पानातील हरित द्रव निर्माण करण्यास मदत कर

22/05/2026

Ideal Agri Search Annual Conference Meeting 2026




04/05/2026

कमी खर्च + योग्य नियोजन = विक्रमी उत्पादन! हे समीकरण साध्य करायचं असेल तर पहिलं पाऊल आहे माती परीक्षण. आयडीयल अँग्री लॅबच्या शास्त्रोक्त सल्ल्याने हजारो शेतकऱ्यांनी आपला खर्च कमी केला आहे. आता तुमची बारी!
प्रगत शेतकऱ्याचं खरं हत्यार - आयडीयल माती परीक्षण! #मातीपरीक्षण #गावचीशेती

आयडियलच्या बेसल डोस मुळे झाला पाया भक्कम, टोमॅटोचे उत्पादन मिळाले भक्कम...शेतकऱ्याचे नाव- श्री अंकुश झाडेमो.नं.-93599574...
04/05/2026

आयडियलच्या बेसल डोस मुळे झाला पाया भक्कम, टोमॅटोचे उत्पादन मिळाले भक्कम...
शेतकऱ्याचे नाव- श्री अंकुश झाडे
मो.नं.-9359957415 ठेंगोडा ता.सटाणा,जि.नाशिक
मार्गदर्शक– श्री दिपक माळी (सेल्स ऑफिसर) पॉकेट-कसमादे
मो नं.-9970664303

मी अंकुश झाडे मागच्या 10 वर्षापासून शेती करत आहे. त्या शेतीमध्ये मी फुलवर्गीय पिक आणि पारंपारिक पीक दरवर्षी घेतो. पण दरवर्षी मला पाहिजे तसं उत्पन्न भेटत नाही. मी एकदा आमच्या गावाच्या ग्रुप मध्ये एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये मला टोमॅटो पिकाबद्दल माहिती भेटली. मग मी त्या व्हिडिओवरील शेतकरी ला कॉन्टॅक्ट केला व त्यांनी मला सांगितलं मला पण पाहिजे तसं उत्पन्न भेटत नव्हतं पण मी आयडियल कंपनीच्या साहेबांना भेटलो तेव्हापासून माझ्या उत्पन्नात भर झाली. मग मी दीपक माळी साहेबांना संपर्क केला. दोन दिवसांनी ते माझ्या प्लॉटवर आले आणि त्यांनी मला आधी माती परीक्षण करायला सांगितले माती परीक्षण का करायची याचे महत्त्व समजून सांगितले.. मग त्यानंतर मी एका एकरामध्ये टोमॅटो आणि झेंडूची लागवड केली.. बेसल डोस भरताना आयडियल कंपनीचा 34 kg च डोस टाकला .त्यानंतर ड्रिंचीग साठी न्यूट्रॉन NH 5 ड्रीप मी पहिले ड्रिंचिंग च वापर केला. त्यानंतर दुसरी ड्रिंचिंग. पायलट कॅच मिक्स डी एफ ही केली. मग त्यानंतर साहेब आठ दिवसांनी आमच्याकडे व्हिजिटला येतात.माझा प्लॉट 20 व्या दिवशी खूप सुंदर दिसत होता दरवर्षीप्रमाणे मला यावर्षी माझ्या प्लॉट कडे पाहून खूप समाधान वाटलं.एक दिवशी दीपक माळी साहेब आणि नवनाथ चव्हाण साहेब माझ्या प्लॉटवर आले त्यानंतर नवनाथ चव्हाण साहेबांनी मला खूप सुंदर अशी टोमॅटो पिकासाठी माहिती दिली त्या दिवशी माझे टोमॅटो 30 दिवसाचे होते. मग त्यांनी मला सेटिंग साठी आयरेस , रिव्हिव आणि बुरशीनाशक ची फवारणी केली. मला खूप सुंदर असा सेटिंग मदत झाली, आणि पूर्ण फुलाचे रूपांतर फळांमध्ये झालं त्यानंतर मी ड्रिप मधून कॅलसिओ प्लस,कॅच बोर, दिले आणि सर्वात सुंदर मला रिपोर्ट व्हेजी बूम या किट भेटला आयडियल कंपनीचे सर्व प्रॉडक्टचे चे सुंदर असा रिपोर्ट भेटला. त्यावर्षी मला टोमॅटोला खूप उत्पन्न भेटलं आणि एवरेज मध्ये सुद्धा मला फरक वाटला.

24/04/2026

मेहनतीला जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते, तेव्हाच सोन्यासारखं पीक हाती येतं! 🍇✨

द्राक्ष बागेत नुसती धावपळ करून चालत नाही, तर गरज असते ती अचूक नियोजनाची. माझ्या या प्रवासात Ideal Agri Search च्या उत्पादनांनी मोलाची साथ दिली आणि आज बागेचा दर्जा पाहून मन तृप्त झालंय.

🌿 नियोजन योग्य, तर उत्पादन भरघोस!

"कमी खर्च, जास्त उत्पन्न - आयडीयल डाळिंब बहार नियोजन, प्रगतीचे नवे पाऊल!शेतकऱ्याचे नाव -श्री. महेश काकुळतेपत्ता -मु.पो- ...
23/04/2026

"कमी खर्च, जास्त उत्पन्न - आयडीयल डाळिंब बहार नियोजन, प्रगतीचे नवे पाऊल!

शेतकऱ्याचे नाव -श्री. महेश काकुळते
पत्ता -मु.पो- पारनेर
ता. सटाणा जि. नाशिक
मो.नं.-9552603431
मार्गदर्शक -श्री. स्वप्नील सोनवणे (DO)
पॉकेट -सटाणा
मो.नं.-9552524614

मी महेश काकुळते मु.पो.पारनेर ता.सटाणा,जि.नाशिक मी ग्राजुएशन पर्यंत चे शिक्षण घेऊन मी 8 वर्षा पासुन शेती करायला सुरवात केली, मी डाळींब तसेच भाजीपाला पिकात माझ्या शेतीत विविध पिकाची लागवड केलेली आहे,तर माझ्या शेतात भगवा डाळींब लागवड केली आहे, सुरवातीला जेव्हा शेती करत होतो तेव्हा शेतीत मला बर्याच अडचणी आल्या तरी मी थांबलो नाही व यशस्वी डाळींब उत्पादन हे घ्यायचेच असं ठरवलं.आयडीयल कंपनीशी गाठ अशी जुळली की परिसरात मा.स्वप्नील सोनवणे साहेब हे डाळींब मार्गदर्शन करत होते त्यावेळी आमची गाठ भेट झाली व त्यांनी मला डाळींब बहार नियोजन विषयी सर्व माहीती सांगीतली.त्यावेळी त्यांनी मला खुप गोष्टी सांगीतल्या त्यामुळे मी त्याना माझ्या डाळींब प्लाॅट वर घेऊन जाण्याचे ठरवले ते स्वतः प्लाॅट वर आले व त्यांनी मला डाळींब शेड्युल लिहुन दिले.मी त्या पद्धतीने डाळींब बहार धरायला सुरवात केली .त्या नंतर आम्हाला त्यावर्षी चांगले उत्पादन आम्हाला मिळाले सुरवातीला माझ्याकडे एक हजार झाड होते, त्यानंतर मी हळू हळू नवीन लागवडीकडे वळालो आज माझ्याकडे दोन हजार डाळींब झाड आहे.तसेच वेळो वेळी मा.नवनाथ चव्हाण सर हे प्लाॅट ला व्हीजीट करतात व शेड्युल लिहून देतात.बहार नियोजन करत असतांना सुरवातीला प्रोडक्ट्स विषयी एव्हढी माहीती नव्हती हळू हळू सर्व माहीती घेता आज मला आपल्या आयडीयल कंपनीचे जवळ जवळ सर्वच प्रोडक्ट्स माहीत झाले.सुरवातीला आयडीयल कंपनीचा बेसल डोस त्यामधे मी कॅचमिक्स एस, कॅचसिल, लिफ्टर व्हॅम गोल्ड, एन एच 5 दाणेदार, ही खते घेऊन बेसल डोस टाकला,व माझ्या बहार नियोजनाची तयारी सुरू केली आयडीयल च्या प्रोडक्ट्स विषयी बोलायचं झाल तर मी आयडीयल कंपनीचे सर्व त्यात आय रेस, रिव्हीव, व्हेजीबुम किट, आयरेस लाॅक, आयमिक्स अशी सर्व उत्पादन मी वापर केली व त्याचा रिझल्ट देखील खुप सुंदर मिळाला पर्यायी माझ्या प्लाॅट मधे कुठलाही प्रकारची गळ न होता प्लाॅट एकाच वेळी सेटिंग झाला.तसेच तर आयडीयल चे सर्वच उत्पादने ही चांगली आहेत.

22/04/2026

कडाक्याचं ऊन आणि वाढतं तापमान... पण काळजी नको, कारण आता सोबतीला आहे 'i-Mix'!
केळी पिकावर उन्हाळ्यामुळे येणारा 'अजैविक ताण' (Abiotic Stress) कमी करण्यासाठी अचूक नियोजनाची गरज असते. i-Mix मधील सिलिकॉन कडक उन्हातही झाडाला थंडावा आणि ताकद देतं, ज्यामुळे बागेची हिरवळ आणि जोम कायम राहतो.
तंत्रज्ञानाची साथ, पिकाची भरभराट!

21/04/2026

बागेची परिस्थिती बदलली, कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला! 📈
द्राक्ष शेतीत चढ-उतार येतच असतात, पण Ideal Agri Search ची उत्पादनं वापरणं हा माझ्या शेतीतील सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरला. आज प्रत्येक घड, प्रत्येक मणी श्रमाची आणि योग्य मार्गदर्शनाची साक्ष देतोय.
👉 यशाचा सोपा मंत्र: सातत्य आणि दर्जेदार उत्पादनं!
#द्राक्षबागायतदार

"वेळोवेळी व्हिजिट अन् योग्य मार्गदर्शन, आयडियल अॅग्री मुळेच घडले भरघोस पीक दर्शन!"शेतकऱ्याचे नाव -श्री. ओंकार राजाराम पा...
18/04/2026

"वेळोवेळी व्हिजिट अन् योग्य मार्गदर्शन, आयडियल अॅग्री मुळेच घडले भरघोस पीक दर्शन!"

शेतकऱ्याचे नाव -श्री. ओंकार राजाराम पाटील
पत्ता -मु.पो- जाफळे
ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
मो.नं.-7875611869
मार्गदर्शक -श्री. ऋषीकेश पाटील (सेल्स ऑफिसर)
पॉकेट -पन्हाळा
मो.नं.-84120 39212

मी ओंकार राजाराम पाटील 5 वर्षापासून शेती करतो. त्यामध्ये प्रमुख पीक दोडका आणि टोमॅटो शेती करतो. मला 2021 सालापासून आयडियल अग्री सर्च कंपनीच्या प्रतिनिधींचे मार्गदर्शन मिळते. तीन वर्षांपूर्वी आयडियल प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाने पहिल्यांदा दोडका पिकासाठी आयरेस या उत्पादनांचा वापर करण्याचा प्रयोग केला. त्यानंतर आयरेस मुळे दोडका पिकाची सर्वांगीण वाढ त्यामध्ये वेलाची शेंडा व फळधारणा चांगल्या प्रकारे झाली व फळांचे लांबी वाढून भरपूर उत्पादन भेटले. मी आयडियल ॲग्री सर्च कंपनीचे शुगरबुम , कॅच मिक्स एस, एन एच फोर, आयझाइम, पायलट, आयरेस, परिस प्लस, कॅचबोर, ऑक्सीग्रीन या उत्पादनांचा वापर करून पंधरा गुंठ्यामध्ये पाच टनापर्यंत दोडका पिकाचे उत्पादन भेटले व त्यामधून दोन लाखापेक्षा जास्त उत्पादन पहिल्यांदाच भेटले होते.तसेच इतर पिकासाठी पण आयडियल ॲग्री सर्च कंपनीच्या प्रतिनिधींची वेळोवेळी प्रत्यक्ष प्लॉट विजिट भेटते व योग्य ते मार्गदर्शन मिळते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे चांगल्या प्रकारचे उत्पादन मी घेऊ शकतो त्याबद्दल मी त्यांच्या आभारी आहे .

09/04/2026

शेतकऱ्याचा विश्वास, आयडियलचा ध्यास... द्राक्ष बागेत सुवर्णाक्षरांनी लिहिली यशाची गाथा! ✍️🌿

जेव्हा योग्य तंत्रज्ञान आणि मेहनती शेतकरी एकत्र येतात, तेव्हा असे विक्रमी रिझल्ट्स मिळतात. द्राक्ष मण्यांचा एकसारखा आकार आणि घडाची मजबूती पाहून तुम्हीही म्हणाल - "नादच खुळा!" 🍇🔥

Address

P-23, MIDC Kupwad, Tal-Miraj
Sangli
416436

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

9881980055

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ideal Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ideal Foundation:

Share